गुलाबी जॅकेटवर पांढरा गुलाब! सुनेत्रा पवार याचे अजित पवार यांना खास सरप्राईज

Ajit Pawar Birthday News

गुलाबी जॅकेटवर पांढरा गुलाब! सुनेत्रा पवार याचे अजित पवार यांना खास सरप्राईज
Ajit Pawar Pink JacketSunetra PawarSpecial Birthday Surprise
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : अजित पवारांचं सध्या सगळंच गुलाबी गुलाबी चालंय.. अजित पवारांच्या या गुलाबी राजकारणामागे दडलंय काय? बॅनरपासून जॅकेटपर्यंत एकच गुलाबी रंग का? असे प्रश्न सर्वांनाच पडलेत.

गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी स्टेज आणि आता गुलाबी रिक्षा... अजित पवार ांच्या राष्ट्रवादीने जणू गुलाबी कातच टाकलीय. हा गुलाबी सिलसिला सुरु झाला तो बारामतीच्या सभेपासून.. तशी दादांनाही मुख्यमंत्रीपदाची गुलाबी स्वप्नं पडतच असतील. रंग माझा वेगळा म्हणत दादांनी सगळंच गुलाबी करुन टाकलंय. दादांच्या गुलाबी रंगाची चर्चा विरोधकांमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात रंगलीय.

आता अजित पवारांच्या बॅनरपासून ते जॅकेटपर्यंत सध्या एकच रंग दिसतोय तो म्हणजे गुलाबी.. आता अहिल्यानगरमध्ये एका महिलेनेच दादांना तुम्ही सतत गुलाबी जॅकेट का घालता? असा प्रश्न विचारला.. राजकारणातला हा गुलाबी रंग तसा नवा नाही. केसीआर यांच्या बीआरएसने महाराष्ट्रातही गुलाबी रंगाचं वादळ आणलं होतं. परंतु ते अचानक लुप्त झालं. आता तोच रंग दादांनी उचललाय. राष्ट्रवादीचं काम करणाऱ्या एजन्सीनं हा रंग सुचवल्याचं बोललं जातंय. मात्र दादांची ही ‘गुलाबी’ चाल विरोधी पक्षातल्या नेत्यांसह सर्वपक्षीयांना भुरळ घालून गेलीय.

हिंदी चित्रपटावरती गुलाबी रंगावर गाणे आहेत त्यामुळे माणसात बदल होतो. त्यांना सर्वच गुलाबी आवडायला लागलं. त्यांनी शंभर जॅकेट शिवले असतील त्यामुळे दररोज गुलाबी जॅकेटच त्यांच्याकडे असते. माणसांनी असे प्रयोग करायला हवे कारण माणसं अडचणीत किती बदलतात हे त्यातून दिसत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.गुलाबी रंगावरुन दादांना डिवचण्याची संधी विरोधकांनीही सोडलेली नाही.कुठलाही रंग वापरू दे लोकसभेमध्ये त्यांची लाल झाली आहे. त्यामुळे त्यांनी लाल रंग वापरलेला बरा. कुठलाही वापरा.

अजित पवारांनी ज्या अमोल कोल्हेंना कसा निवडून येतो ते बघतो असं चॅलेंज दिलं होतं. त्यांनीही गुलाबी रंगावरून दादांना चांगलाच रंग दाखवलाय. अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा, महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं... अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा तो काळा रंग दूर व्हावा असं अमोल कोल्हे म्हणाले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Pink Jacket Sunetra Pawar Special Birthday Surprise Ajit Pawar Maharashtra Politics अजित पवार सुनेत्रा पवार

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
Read more »

अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा; राष्ट्रवादी कात टाकणार, डझनभर जॅकेट खास शिवून घेतलेअजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा; राष्ट्रवादी कात टाकणार, डझनभर जॅकेट खास शिवून घेतलेअजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट नवी रणनिती आखण्याच्या तयारीत आहे.
Read more »

मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे.
Read more »

Maharashtra: शरद खेमे में 29 पार्षद जाने के बाद हरकत में आए अजित पवार; एकनाथ शिंदे ने भी बुलाई बैठकMaharashtra: शरद खेमे में 29 पार्षद जाने के बाद हरकत में आए अजित पवार; एकनाथ शिंदे ने भी बुलाई बैठकMaharashtra: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के 29 पार्षदों के शरद पवार की पार्टी में शामिल होने के बाद अजित पवार ने पुणे के पार्टी नेताओं की बैठक बुलाई।
Read more »

मीटिंग हॉल में अजित के आते ही खड़े हो गए चाचा शरद... सुप्रिया सुले बोलीं- उन्होंने प्रोटोकॉल का पालन कियामीटिंग हॉल में अजित के आते ही खड़े हो गए चाचा शरद... सुप्रिया सुले बोलीं- उन्होंने प्रोटोकॉल का पालन कियाअजित पवार और शरद पवार जिला विकास परिषद की बैठक में शामिल होने के लिए पुणे पहुंचे थे. अजित पवार यहां के गार्जियन मिनिस्‍टर हैं. इस नाते वही विकास परिषद बैठक की अध्‍यक्षता कर रहे थे. अजित पवार जैसे ही मीटिंग रूम में पहुंचे वहां पहले से बैठे शरद पवार अपनी कुर्सी छोड़कर खड़े हो गए.
Read more »

मीटिंग हॉल में अजित के आते ही खड़े हो गए चाचा शरद... सुप्रिया सुले बोलीं- उन्होंने प्रोटोकॉल का पालन कियामीटिंग हॉल में अजित के आते ही खड़े हो गए चाचा शरद... सुप्रिया सुले बोलीं- उन्होंने प्रोटोकॉल का पालन कियाअजित पवार और शरद पवार जिला विकास परिषद की बैठक में शामिल होने के लिए पुणे पहुंचे थे. अजित पवार यहां के गार्जियन मिनिस्‍टर हैं. इस नाते वही विकास परिषद बैठक की अध्‍यक्षता कर रहे थे. अजित पवार जैसे ही मीटिंग रूम में पहुंचे वहां पहले से बैठे शरद पवार अपनी कुर्सी छोड़कर खड़े हो गए.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:16:06