Raigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
अनेक मत्स्यप्रेमींना नाराज करणारी एक बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस, शेवंड या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं मासेमारांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मत्स्य उत्पादन घटण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक मागणी असणारे मासे समुद्रातून गायब झाल्याने मच्छिमारांवर आर्थिक संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समुद्रात टाकण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारे केमिकल व सांडपाणी याचा फटका मत्स उत्पादनांवर होताना दिसतोय. रायगड जिल्ह्यातही याचा परिणाम होताना दिसत आहे. जिताडा, रावस, शेवंड या मासळीला सर्वाधिक मागणी असते. खवय्यांमध्ये या माशांची मागणीदेखील अधिक असते. तसंच, या मासळीला भावही चांगला मिळतो. रायगड जिल्ह्यात वर्षाला सरासरी 42 हजार मेट्रिक टन मासेमारी करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटत चालले आहे.
राज्याला 720 किमीला समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर मासळी मोठ्या प्रमाणात मिळते. कोकण किनारपट्टीही मासळीसाठी लोकप्रियदेखील आहे. रायगड जिल्ग्यातील 30 हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र, समुद्रासोबत छेडछाड केल्यानंतर त्याचा परिणाम मस्त्य उत्पादनांवरही होताना दिसत आहे. त्यामुळं मच्छिमारांवर आर्थिक संकट ओढावू शकते.मासळी बाजारात जास्त दर असलेल्या जिताडा, पाला, रावस, दाडा, ताम, वाम, शेवंड या जातीच्या मासळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
Jitada Fish Ravas Fish Jitada Fish In Marathi Jitada Fish Price Jitada Fish Price In Mumbai Jitada Fish Recipes जिताडा गायब होण्याच्या मार्गावर रावस मासा रेसिपी रावस मासा गायब
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Read more »
Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
Read more »
Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Read more »
मोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणारMaharashtra Schools closed: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Read more »
आताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोडBadlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read more »
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागीMaharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
Read more »