Jan Poshan Kendras : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किमान दरात गहू- तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
लांबच लांब रांगा, किमान दरात मिळणारं गहू- तांदूळ इतकंच काय तर अगदी केरोसिन आणि डाळी आणि या साऱ्याचा लाभ घेण्यासाठी रेशनच्या दुकानाबाहेर असणारी लांबच लांब रांग अनेकांनीच पाहिली असेल. अशा या रेशनच्या दुकानांचा आणि तिथं मिळणाऱ्या गोष्टींचा चेहरामोहरा बदलणार असून, या वस्तूंच्या यादीत आणखी भर पडणार आहे.
अन्नपुरठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारीच महत्त्वाची घोषणा करत गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा इथं जवळपास 60 FPS अर्थात रेशनच्या दुकानांना ‘जन पोषण केंद्र’ नावाच्या संकल्पनेमध्ये रुपांतरित करण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. एफपीएसची व्यवहार्यता आणि नागरिकांसाठी पोषणयुक्त आहाराची उपलब्धता वाढवण्यासाठी यी योजना राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत रेशन दुकानधारकांना अनुदानित अन्नधान्यांसोबतच त्यांच्या उत्पादनांमध्ये विविधता आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं आता या दुकानांमध्ये बाजरी, विविध प्रकारच्या डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या सामानाचीही विक्री केली जाणार आहे. ज्यामुळं रेशन दुकानधाकरांनाही अर्थार्जनाचा नवा स्त्रोत उपलब्ध असेल.देशातील काही भागांमध्ये रेशनची दुकानं फक्त 8 ते 9 दिवसच सुरू असतात.
सध्याच्या घडीला देशात प्रायोगिक तत्त्वावर रेशनच्या दुकानांसंदर्बातील हे नवे उपक्रम राबवले जात असून, येत्या काळात या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यानंतर देशभरात टप्प्याटप्प्यानं या उपक्रमांची सुरुवात केली जाईल.आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...
Jan Poshan Kendra Fair Price Ration Shops Fair Price Shops Poshan Abhiyan.Gov.In Data Entry Fair Price Shop Near Me Government Ration Shop Near Me Fair Price Shop List Fair Price Shop Price List Ration Shop Number List रेशन कार्ड शिधापत्रिका भारत सरकार मराठी बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाय़ऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
Read more »
बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास शिक्षा होणार, सरकारचा नवा नियमBike Safety : बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणं आता दंडनीय अपराध असणार आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
Read more »
Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
Read more »
कल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशCM Eknath Shinde: २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
Read more »
समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
Read more »
नवा कर्णधार, नवा प्रशिक्षक आणि नवे ओपनर्स...लंकेविरुद्धच्या टी20 सामन्यात अशी आहे Playing XIIndia vs Sri Lanka First T20 : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी20 मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून पहिला टी20 सामना 27 जुलैला रंगणार आहे.
Read more »