Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगविरोधात करणी सेनेनं ठाम भूमिका घेत उघड आव्हान दिलं आहे...
: माजी आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई गँगनं या जीवघेण्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. इतक्यावरच न थांबता अभिनेता सलमान खान याला धमकी देण्याचं सत्रही या गँगनं सुरूच ठेवलं. इथं लॉरेन्स बिष्णोई गँग दर दिवसागणिक एका नव्या कारणामुळं चर्चेत असतानाच आता या गँगविरोधात क्षत्रीय करणी सेनेनं टोकाचं पाऊल उचललं आहे.
कारावासात असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई याला ठार मारणाऱ्यांसाठी करणी सेनेकडून कोट्यवधींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. क्षत्रीय करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून बिष्णोईला संपवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ना 1,11,11,111 चं बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर केल्याचं वृत्त एका प्रतिष्ठीत माध्यमसमूहानं प्रसिद्ध केलं. 'आमच्यासाखी एखाद्या रत्नाप्रमाणं असणाऱ्या अमर शहीद सुखदेव सिंह गोगामेद जी यांचा मारेकरी' असा उल्लेख करत करणी सेनेनं बिष्णोईविरोधातील रोषभावना व्यक्त केली.
सुखदेव सिंह गोगामेदी जी हे करणी सेनेचे अध्यक्ष होते. 5 डिसेंबर 2023 रोजी जयपूरमध्ये त्यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यांच्या हत्येच्या काही तासांनंतरच बिष्णोई गँगकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली होती. दरम्यान, क्षत्रीय करणी सेनेच्या सांगण्यानुसार संरक्षण दलाच्या सेवेत असणाऱ्या कोणालाही हे बर्षीस दिलं जाणार आहे. हे बक्षीस जाहीर करत असताना करणी सेनेच्या अध्यक्षांनी केंद्र सरकार आणि गुजरात सरकारलाही धारेवर धरलं.
Weather Updates : महाराष्ट्रापासून 'दाना' वादळ किती दूर? कुठे सर्वाधिक धोका, कुठे उन्हाचा तडाखा? पाहा सविस्तर वृत्त... उपलब्ध माहितीनुसार लॉरेन्स बिष्णोई गुजरातच्या साबरमती कारागृहात असून, अमली पदार्थांच्या तस्करीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा आरोपही बिष्णोईवर असला तरीही त्याचा ताबा मात्र अद्याप मुंबई पोलिसांना मिळू शकलेला नाही.महाराष्ट्र
Lawrence Bishnoi Interview Lawrence Bishnoi Real Name Lawrence Bishnoi News In Marathi Karni Sena Karni Sena News Karni Sena Announces Reward करणी सेना लॉरेन्स बिष्णोई मराठी बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'तुझ्यात एवढी हिंमत... तू यमराजाप्रमाणे...'; सलमानची लॉरेन्स बिष्णोईला धमकी? 'तो' Video ViralDid Salman Khan Threaten Lawrence Bishnoi: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला धमकावल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read more »
Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोरगृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.
Read more »
'मला जेलमधून झूम कॉल कर,' सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचं लॉरेन्स बिष्णोईला निमंत्रण, 'तुझ्या फायद्याच्या....'सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somy Ali) याआधी लॉरेन्स बिष्णोईकडे (Lawrence Bishnoi ) त्याला माफ कर अशी विनंती केली होती.
Read more »
ಬಿಗ್ ಬಾಸ್ ಕನ್ನಡ ಇತಿಹಾಸದಲ್ಲೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನಡೆಯಿತು ಘನಘೋರ ತಪ್ಪು... ಇಡೀ ಮನೆಗೆ ಮನೆಯೇ ನಾಮಿನೇಟ್ ಆಗಿದ್ದೇಕೆ.. ಈ ವಾರ ಇವರು ಹೊರ ಹೋಗೋದು ಫಿಕ್ಸ್?Bigg Boss Kannada 11 nomination : ಬಿಗ್ ಬಾಸ್ ಕನ್ನಡ ಸೀಸನ್ 11 ರ ಎರಡನೇ ವಾರದ ನಾಮಿನೇಷನ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದೆ.
Read more »
76 वर्षांच्या पत्नीची 80 वर्षाच्या पतीकडून पोटगीची मागणी, कोर्ट म्हणाले, 'कलयुग अखेर आलंच'सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले की, अशा कायदेशीर लढाया ही चिंतेची बाब आहे, तसंच या जोडप्याला सल्ला देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
Read more »
Lawrence bishnoi gang: मथुरा और दिल्ली पुलिस की लॉरेंस बिश्नोई गैंग के शूटर से मुठभेड़, पैर में लगी गोलीउत्तर प्रदेश के मथुरा में एक बड़ी कार्रवाई में दिल्ली पुलिस और मथुरा पुलिस की संयुक्त टीम ने लॉरेन्स बिश्नोई गैंग के एक शार्प शूटर योगेश को मुठभेड़ में घायल कर दिया.
Read more »