Did Salman Khan Threaten Lawrence Bishnoi: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला धमकावल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीनं घेतली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला इशारा देण्यासाठी आपण ही हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिष्णोई टोळीने केला आहे. या घटनेनंतर अनेकांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता सोशल मीडियावर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीला धमकावल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
कोरोनासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना इशारा देताना सलमानने जनजागृतीसाठी हा व्हिडीओ शूट केला होता. कोरोना लॉकडाऊनचे नियम मोडू नका ते तुमच्या घरच्यांसाठीही महागात पडेल अशा संदेश यामधून देण्याचा उद्देश होता.व्हायरल व्हिडीओमधील अनेक फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यास लॉजिकली फॅक्ट्स या फॅक्ट चेक वेबसाईटला असं आढळून आलं की सलमानने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 15 एप्रिल 2020 रोजी शेअर केला होता. हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीची आहे.
Salman Khan Threaten Lawrence Bishnoi Old Video Actor Shared False Claim
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दिल को रखना है हेल्दी तो इन अंगों को भी रखें स्वस्थ, वरना काटते रह जाएंगे अस्पताल के चक्करदिल कहे रुक जा, रे रुक जा, तू वही तो नहीं...
Read more »
बाबा सिद्दीकी की हत्या: लॉरेन्स बिश्नोई गैंग ने ली जिम्मेदारीमुंबई के नामचीन हस्ती बाबा सिद्दीकी की हत्या में लॉरेन्स बिश्नोई गैंग ने जिम्मेदारी ली। दो आरोपी पकड़े जा चुके हैं तो दो फरार हैं।
Read more »
Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोरगृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.
Read more »
'मला जेलमधून झूम कॉल कर,' सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचं लॉरेन्स बिष्णोईला निमंत्रण, 'तुझ्या फायद्याच्या....'सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somy Ali) याआधी लॉरेन्स बिष्णोईकडे (Lawrence Bishnoi ) त्याला माफ कर अशी विनंती केली होती.
Read more »
मैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकरमैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकर
Read more »
एक तरफ डोटसरा एक तरफ बैरवा! डांस की जबरदस्त टक्कर का Video ViralRajasthan Deputy CM Viral Video: वैसे तो सभी ने गोविंद सिंह डोटासरा को वो गमछा घुमा डांस को देखा ही Watch video on ZeeNews Hindi
Read more »