आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'

Finger In Ice Creme News

आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'
Yummo Ice CremeBrendan FerraoMumbai Crime News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Finger in Ice Creme: तुम्ही आवडीनं आईस्क्रिम खात असाल तर सावधान... मुंबईत एका आईस्क्रिममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळून आला आहे.

आइस्क्रीममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळला आहे. मालाडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मालाडमध्ये एका डॉक्टरांनी ऑनलाईन डिलेव्हरी अॅपमधून घरी आईस्क्रिम मागवलं. मात्र आईस्क्रिमचा पॅक फोडल्यानंतर त्यांना त्यामध्ये चक्क २ इंच लांबीचा मानवाच्या बोटाचा तुकडा आढळून आला होता. या घटनेने परिसरात आता एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या आईस्क्रिमच्या कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.

आइस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळून आल्यानंतर ब्रेंडन फेराओ यांनी इन्स्टाग्रामवर यम्मो कंपनीला टॅग करत पोस्ट शेअर केली. इतकंच नव्हे तर त्यांनी मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आईस्क्रिम तयार करणा-या कंपनीची चौकशी सुरु केली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी बोटाचा तुकटा प्रयोगशाळेत पाठवला आहे. पोलिसांनी यम्मो कंपनीवर गुन्हा केली आहे.

या सर्व प्रकरणावर आता यम्मो कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.आम्ही ही घटना अतिशय गांभीर्याने घेत संबंधित युनिटचं थर्ड पार्टी उत्पादन थांबवलेलं आहे. त्या थर्ड पार्टी कंपनीने केलेली संबंधित आणि इतर उत्पादनेही बाहेर काढण्यात आली आहेत. त्या कंपनीतील उत्पादने बाजारातूनही हटवण्याचे काम सुरू आहे. उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. आमची कंपनी कायद्याचे पालन करणारी आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू, असं कंपनीने म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिथे या आइस्क्रीमचे उत्पादन केले होते त्या फॅक्ट्रीमध्ये तपास करण्यात येत आहे. त्यानंतर आइस्क्रीममध्ये बोट कसे आले याचा उलगडा होणार आहे. पोलिसांनी गाझियाबादची फॅक्ट्री सील केली आहे. येथेल आइस्क्रीम पॅक करण्यात आले होते. तिथे गेल्यानंतरच पुढील तपास करण्यात येणार आहे.स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Yummo Ice Creme Brendan Ferrao Mumbai Crime News Walko Ice Cream Yummo Ice Cream Human Finger In Ice Cream In Mumbai Mumbai Ice Cream With Human Finger आइस्क्रीममध्ये मानवी बोट मुंबई बातम्या मुंबई ताज्या बातम्या

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारHuman finger In Ice Cream: घरातील किराणा मालाचं समान मागवताना या डॉक्टरने स्वत:साठी ऑनलाइन माध्यमातून एक आईस्क्रीमचा कोनही मागवला होता. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे त्याला धक्काच बसला.
Read more »

आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जआता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
Read more »

Virat Kohli: वॉर्म अप सामन्यात विराट का खेळला नाही? अखेर रोहित शर्माने दिलं उत्तरVirat Kohli: वॉर्म अप सामन्यात विराट का खेळला नाही? अखेर रोहित शर्माने दिलं उत्तरRohit Sharma On Virat Kohli: न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Read more »

नाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चानाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चाNana Patole News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरुन मते मिळाली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर नाना पटोले यांना श्रेय दिलं जात आहे.
Read more »

'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणा'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणाSanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात...
Read more »

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदापंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
Read more »



Render Time: 2025-02-25 01:51:28