Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...
हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांसाठीच म्हाडा आणि सिडको च्या वतीनं राबवण्यात येणारी गृहप्रकल्प मोठ्या मदतीचे ठरतात. खिशाला परवडणाऱ्या दरात आणि कर्जाचा फार बोजा न देता सामान्यांना शहरात किंवा शहराला लागूनच असणाऱ्या क्षेत्रांमध्ये विविध सोयीसुविधांसह ही घरं उपलब्ध करून दिली जातात. अशाच घरांच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता म्हाडा आणि सिडको च्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत, ज्याचा फायदा घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनाच मिळणार आहे.
सोडतीत समाविष्ट असणारी आणि विक्रीविना उपलब्ध असणारी घरं आता म्हाडाकडून मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीसह इच्छुकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणा आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्याच पावलावर पाऊल ठेवत आता सिडकोनंही सोडतीव्यतिरिक्त विविध प्रकल्पांमधील उर्वरित घरांच्या विक्रीसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Cidco Lottery Cidco Lottery 2024 CIDCO Konkan CIDCO Recruitment Cidco Portal Cidco Recruitment 2024 Cidco Online Payment Mhada MHADA News Mhada Mumbai Lottery 2024 Mhada Lottery म्हाडा लॉटरी सिडको सिडको लॉटरी मराठी बातम्या Navi Mubai Navi Mubai News नवी मुंबई
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
रोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार, 'या' खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणारDinesh Karthik IPL 2024: आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 1 मे पर्यंत बीसीसीआयला संघाची निवड करायची आहे. आयपीएलमधल्या कामगिरीवर खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अशात एक नाव चांगलंच चर्चेत आहे.
Read more »
T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधीT20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
Read more »
Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणारLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.
Read more »
Loksabha : पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, बंगालमध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्रात किती टक्के मतदान?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. देशातील 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदारांनी भरघोस मतदान केलं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झालं तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली.
Read more »
शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Read more »
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Read more »