पहिल्याच चित्रपटातूनच इमरान हा नॅशनल क्रश झाला होता. पण काही काळानंतर तो या चित्रपटसृष्टीपासून लांब झाला.
इमरान खाननं जंगलात बनवला आलिशान व्हिला! नेटकऱ्यानं विचारलं 'पैसे कुठून आले?' तर सडेतोड उत्तर देत अभिनेता म्हणाला...
Imran Khan Villa : इमरान खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिलाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.: 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदारर्पण करणारा अभिनेता इमरान खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण त्याच्या चाहत्यांची लिस्ट काही कमी झालेली नाही. इमरान हा बॉलिवूड किंवा अभिनय क्षेत्रापासून लांब असला तरी देखील सोशल मीडियावर सक्रिय होता. नुकतेच इमराननं त्याच्या आयुष्यातील एका सुंदर काळाविषयी चाहत्यांना सांगितलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं तेच हे आहे. खरंतर, इमराननं त्याच्या स्वप्नातला आलिशान महाल बांधला आहे. त्याचे फोटो इमराननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यात इमराननं एका मोकळ्या मैदानाचा फोटो शेअर केला आहे. तिथेच मध्ये असलेलं त्याचं हे आलिशान घर. हे सगळं जंगलाच्या मधोमध असून मागे डोंगर दिसत आहे.
Imran Khan Net Worth Imran Khan New House Imran Khan House Imran Khan Instagram Imran Khan Movies Imran Khan Movies List Imran Khan Age Imran Khan Villa Imran Khan House Pics Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'तू पंजाबी म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाहीस', दिलजीतने सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद, लगेच म्हणतो 'मी तर...'चमकीला (Chamkeela) चित्रपटामुळे एकीकडे अभिनेता दिलजीत दोसांझचं (Diljit Dosanjh) कौतुक होत असताना दुसरीकडे त्याला पगडी काढल्याने टीकेचा सामनाही करावा लागत आहे. यादरम्यान गायक आणि रॅपर नसीबने दिलजीतच्या छोट्या केसांवरुन भाष्य करत तू पंजाबी म्हणण्याच्या लायकीच्या नाहीस असं विधान केलं.
Read more »
बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...फराह लवकरच कॉमेडियन कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत यावेळी अनिल कपूर देखील दिसणार आहे. त्या दोघांशी गप्पा मारत असताना एक मजेशीर गोष्ट सगळ्यांसमोर आली आहे. ते कळल्यानंतर सगळेच प्रेक्षक हे हसू लागले आहे.
Read more »
T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'Rohit Sharma opens up On retirement : टीम इंडिया कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन याने निवृत्तीवर पहिल्यांदाच खुलेआम उत्तर दिलंय. काय म्हणाला रोहित शर्मा?
Read more »
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात CAA आणि राम मंदिराचा केला उल्लेख, भारताने दिलं सडेतोड उत्तरभारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNGA) पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सुनावलं आहे. राजदूत कंबोज यांनी भारतातील समृद्ध धार्मिक विविधता आणि शांततेवर बांगलादेशच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याबद्दलही सांगितलं.
Read more »
पांड्याने नताशाला पोटगी म्हणून खरंच 70% संपत्ती दिली, तर त्याच्याकडे किती पैसे उरतील?70% Of Hardik Pandya Net Worth: हार्दिक पांड्या हा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल अशी चर्चा आहे.
Read more »
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथं समुद्राच्या लाटा गणपतीच्या मूर्तीला करतात चरणस्पर्श; कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
Read more »