Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मतदारांना आमिष दाखवल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर निधीबाबत हात आखडता घ्यावा लागेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
यावेळी अजित पवारांनी डॉक्टरांना हसत हसत एक सल्ला दिला. तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि रुग्ण हा डॉक्टरांशीच खरे बोलतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती योग्य उपचार करता. हे करत असताना जरा आमचं विचारा. कसं काय जर त्यांनी आमचं नाव सांगितलं तर त्यांना चांगली वागणूक द्या आणि दुसर नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा. असं म्हणतात एकच हशा पिकला त्यावर अजित पवारांनी सावरून घेत सॉरी माफ करा असं म्हटलं.मुलींचा जन्मदर कमी होत असल्याबद्दलही अजित पवार यांनी चिंता केली. पण हे सांगत असताना त्यांनी भलतंच उदाहरण दिलं.
Baramati Loksabha Constituency State Election Commissiton Lection Commission Will Investigate Ajit Pawars S Ajit Pawar Controversy Statment Ontroversy Over Ajit Pawars Statement During Elec Indapur Ajit Pawar Mahayuti Loksabha Election Loksabha Election 2024 BJP Congress लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election Lok Sabha Election Latest News In Marathi Lok Sabha Election News In Marathi News On Lok Sabha Election In Marathi Trending News On Lok Sabha Election Breaking News On Lok Sabha Election In Marathi Lok Sabha Election Live Updates In Marathi लोकसभा निवडणूक 2024 मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ताज्या मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ब्रेकिंग न्यूज लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Read more »
'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Read more »
सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळाChhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
Read more »
देवेंद्र फडणवीस यांच्यावर डॅमेज कंट्रोलची मोठी जबादारी; घरी लागलेय नेत्यांची रीघलोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. विशेषतः महायुतीमध्ये. इच्छुकांची ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत.
Read more »
मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीनं ज्या मालमत्तेला अटॅच केलं आहे. त्यात शिल्पा शेट्टीता जुहूत असलेल्या बंगला देखील आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Read more »
रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read more »