आगरकरला विश्वासच नव्हता की हार्दिक पंड्या..; कॅप्टन बदलण्याचं खरं कारण आलं समोर

Ajit Agarkar News

आगरकरला विश्वासच नव्हता की हार्दिक पंड्या..; कॅप्टन बदलण्याचं खरं कारण आलं समोर
DoubtedHardik PandyaCaptaincy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Ajit Agarkar On Hardik Pandya: गौतम गंभीरमुळे हार्दिक पंड्याची उचलबांगडी झाली असं म्हटलं जात असलं तरी आता वेगळीच माहिती समोर आलीय.

हार्दिक पंड्याऐवजी अचानक सूर्यकुमार यादवची भारताच्या कर्णधारपदी वर्णी कशी लागली असा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच आता यासंदर्भातील नवीन खुलासा समोर आला असून यामागील आगकरकर कनेक्शन चर्चेत आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने गुरुवारी श्रीलंकन दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवलं आहे. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपचा विचार करुन भारतीय संघाच्या निवड समितीने हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे.

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांपैकी सूर्यकुमारवर भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांनी अधिक विश्वास असल्याचं फिडबॅकमध्ये बीसीसीआयला कळवल्याचं समजतं. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतरच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये सूर्यकुमारने ज्या पद्धतीने संघाचं नेतृत्व केलं त्यामुळे त्याला अनेक खेळाडूंनी उघडपणे पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.

'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने 2022 आणि 2023 च्या आयपीएलच्या पर्वात गुजरात टायटन्सकडून खेळताना जी चमकदार कामगिरी केली त्यामध्ये प्रशिक्षक आशिष नेहराने केलेलं मार्गदर्शन फार महत्त्वाचं ठरलं. यावरुनच अनेकदा हार्दिकला हात धरुन योग्य मार्ग दाखवावा लागतो हे स्पष्ट झाल्याचं निवड समितीचं मत पडलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Doubted Hardik Pandya Captaincy Ability Watching Lead GT MI

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंInside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंSuryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.
Read more »

1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
Read more »

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद; या वृत्तीचा खात्मा करण्यासाठी लष्करानं उचललं मोठं पाऊलजम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद; या वृत्तीचा खात्मा करण्यासाठी लष्करानं उचललं मोठं पाऊलDoda Encounter Latest Update: जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढल्या असून, डोडा येथील चकमकीमध्ये 4 जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Read more »

सावधान! बाळाला कुशीत घेऊन स्वयंपाक करु नका; अहवालातून धक्कादायक बाब समोरसावधान! बाळाला कुशीत घेऊन स्वयंपाक करु नका; अहवालातून धक्कादायक बाब समोरDirty Cooking Fuels Threaten Infants: खराब इंधनामुळं भारतातील बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. असे एका अहवालात समोर आलं आहे.
Read more »

5 भारतीय क्रिकेटर जिनकी शादी नहीं चली, हार्दिक पंड्या की तरह ले चुके हैं तलाक5 भारतीय क्रिकेटर जिनकी शादी नहीं चली, हार्दिक पंड्या की तरह ले चुके हैं तलाकभारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या का तलाक हो गया है। 2020 में हार्दिक ने नताशा स्टेनकोविक से शादी की थी। यह पहला मौका नहीं है जब भारतीय क्रिकेटर की शादी टूटी हो।
Read more »

Ishan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?Ishan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
Read more »



Render Time: 2025-02-24 18:21:16