Sanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात...
: देशात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अवघ्या काही तासांमध्येच निकालांचा पहिला अंदाज अर्थात एक्झिट पोल समोर येणार आहेत. या एक्झिट पोलमध्ये कोणताही फेरफार नसेल असा विश्वास व्यक्त करत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीलाच विजय मिळणार असल्याचा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधानांच्या ध्यानसाधनेवर निशाणा साधत ध्यान करण्यच्या ठिकाणी इतक्या कॅमेऱ्यांची गरज का? असा खडा सवाल केला.
काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथे ध्यानसाधनेत व्यग्र असल्याचं पाहता हा सक्व दिखावा असल्याची बोचरी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. 'ध्यानधारणेच्या ठिकाणी 27 कॅमेरे लागले आहेत. ध्यानस्थ असणारा माणून कॅमेराकडे बघत नाही आणि सगळ्या अँगलनं टीव्हीसमोर येत नाही. इथं मात्र ते कॅमेरे त्यांचे शिष्यच वाटत आहेत', असा टोला राऊतांनी लगावत, 'चारही बाजुंनी कॅमेरा लावून एक माणूस ध्यानसाधना करतोय हा तर आमच्या योगसाधनेचा अपमान', अशा सुरात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल 'ही ध्यानघारणा नसून एक प्रकारचा दिखावा आहे, कारण इथं 27 कॅमेरे आहेत. ज्यामुळं तुम्ही प्रत्येक अँगलनं पंतप्रधानांना पाहू शकता. अगदी केसापासून पायाच्या नखापकर्यंत सर्वकाही या कॅमेरातून दिसेल. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी, तपस्वी ध्यान करायचे तेव्हा असे कॅमेरा नव्हते. किंबहुना त्यांच्या आजुबाजूलाही कोणी नव्हतं. आता पाहा, 3 हजार सुरक्षा रक्षत आहेत, ध्यानधारणा असणारा भाग पर्यटकांसाठी बंद आहे...
Shivsena Thackeray Group MP Sanjay Raut Targets PM Modi Meditation Kanyakumari Pm Modis Meditation At Kanyakumari Swami Vivekanand Meditation Centre News News In Marathi मराठी बातम्या संजय राऊत मराठी बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..'Sanjay Raut Comment: एका जाहीर सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटावर निशाणा साधता केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनीकठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
Read more »
'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
Read more »
'बाळासाहेबांच्या आत्म्याला..'; 'राज, मनसे अदखपात्र' म्हणत हिंदू-मुस्लिमवरुन राऊतांचा टोलाSanjay Raut Slams Raj Thakcery Over Hindu Muslim Comment: संजय राऊत यांना राज ठाकरेंनी पुण्यातील सभेमधून केलेल्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज यांच्यावर निशाणा साधला.
Read more »
'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
Read more »
पुन्हा नरेंद्र मोदींशी हातमिळवणी करणार का? उद्धव ठाकरे म्हणाले 'आता त्यांच्याबरोबर...'संजय राऊतांनी उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय? असा प्रश्न विचारला.
Read more »
T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
Read more »