मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे.
मुंबई त मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डर नं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... मुंबईत बांधण्यात येणा-या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परबांनी केलीय. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून स्थलांतर होतंय. ते रोखण्यासाठी.. मराठी माणसांची कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट खरेदी करण्याची ऐपत असूनही बिल्डरकडून त्यांना घरं विकली जात नाहीत... याविरोधात मराठी माणसानं अनेकदा आवाज उठवला...
महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...
Shiv Sena Thackeray Group Marathi People Mumbai मुंबई बिल्डर
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबईतील 50% नवी घरं मराठी माणसांसाठी राखीव? नियम मोडणाऱ्या बिल्डरला 10 लाखांचा दंड?50 Percent Homes In Mumbai Reserve For Marathi People: विलेपार्ले येथील एका बिल्डरने मराठी लोकांना मांसाहार करत असल्याचं कारण देत घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भही देण्यात आला.
Read more »
'राजकारण्यांना निवडणुकीवेळी मराठी माणसांचा पुळका; सत्तेवर आल्यावर कुठं जातो कळवळा?'Mumbai House Reservation for Marathi Manus: मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केलीय... तर सत्ताधारी भाजपनं त्यावरून शिवसेना ठाकरे गटाला जोरदार चिमटा काढलाय.
Read more »
न गन्ना..न पुदीना, कई बीमारियों का काल है इस पत्ते का जूस, जानें बेनिफिट्स!न गन्ना..न पुदीना, कई बीमारियों का काल है इस पत्ते का जूस, जानें बेनिफिट्स!
Read more »
HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!HDFC Bank Update: तुम्ही खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 9 आणि 16 जून रोजी ग्राहकांना बॅंकेच्या काही सेवांचा लाभ घेता येणार नाही.
Read more »
लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.
Read more »
बादलों के बीच दौड़ेगी रेल...न भूकंप, न ब्लास्ट का असर, 8वां अजूबा है रेलवे का चिनाब ब्रिजबादलों के बीच दौड़ेगी रेल...न भूकंप, न ब्लास्ट का असर, 8वां अजूबा है रेलवे का चिनाब ब्रिज
Read more »