अनंत-राधिकाच्या लग्नाला काही तास उरलेले असतानाच शिव शक्ती पूजेतील भारावणारा Video समोर; साकारले साक्षात महादेव

Anant Radhika Shiv Shakti Puja News

अनंत-राधिकाच्या लग्नाला काही तास उरलेले असतानाच शिव शक्ती पूजेतील भारावणारा Video समोर; साकारले साक्षात महादेव
Shiv Shakti Puja Inside VideoAmbani Shiv Shakti Puja Inside VideoMukesh Ambani Nita Ambani Shiv Shakti Puja Inside
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अनंत आणि राधिकासाठी अॅन्टिलियामध्ये शिव शक्ती पूजेचे आयोजन केले होते. या पूजेत अंबानी कुटुंबानं शिवलिंगावर अभिषेक केला आणि माता शक्तिची पूजा केली. या शिव शक्ती पूजेतील अॅन्टिलियामधील काही इनसाईड व्हिडीओ समोर आले आहेत.

अनंत-राधिकाच्या लग्नाला काही तास उरलेले असतानाच शिव शक्ती पूजेतील भारावणारा Video समोर; साकारले साक्षात महादेव

शिव शक्ती पूजेचे इनसाईड व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता आणि होणारा नवरदेव अनंत अंबानी आणि नवरी राधिका मर्चेंट यावेळी दिसले. हे सगळे शिवलिंगावर अभिषेक करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर महादेवाची उपासना देखील करताना दिसले. व्हिडीओत सगळ्यांच्या हातात पूजेचा ताट दिसला आणि त्यांनी शिवलिंगावर दूध आणि दहीनं अभिषेक केला.व्हिडीओमध्ये सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे अंबानींच्या घरात खास या पूजेसाठी महादेवाची भव्य पिंड साकारली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Shiv Shakti Puja Inside Video Ambani Shiv Shakti Puja Inside Video Mukesh Ambani Nita Ambani Shiv Shakti Puja Inside Anant Radhika Wedding 12 July Anant Radhika Wedding Guest List Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Video : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारीVideo : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारीAshadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दमुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दPune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Read more »

अजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'अजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
Read more »

मोठी बातमी; सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यतामोठी बातमी; सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यताRussia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोविएत राष्ट्राने हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
Read more »

Maharashtra Weather News : 'या' भागांमध्ये मंदावला मान्सून; 'इथं' मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्तMaharashtra Weather News : 'या' भागांमध्ये मंदावला मान्सून; 'इथं' मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्तMaharashtra Weather News : महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननं सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलेली असतानाच या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »

Breaking News Live Updates :प्रतिभा शिंदेंची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीBreaking News Live Updates :प्रतिभा शिंदेंची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीBreaking News Live Updates : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच राज्याला हादरवणारी आणखी एक बातमी समोर आली.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:58:46