Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना

झी २४तासच्या बातमीचा इम्पॅक्ट: कोस्टल रोडच्या भुया News

Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना
Malaysia Latest News,Malaysia Headlines
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 2 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 21%
  • Publisher: 63%

Coastal Road subway leak: कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागल्याची बातमी झी 24 तासने सर्वप्रथम दाखवली होती. या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणीदेखील केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Coastal Road subway leak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणीदेखील केली आहे.कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागल्याची बातमी झी 24 तासने सर्वप्रथम दाखवली होती. या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणीदेखील केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

राज्याच्या व्यवस्थापना बाबत झालेल्या बैठकीत आर्मी, आणि इतर यंत्रणा याबाबत चर्चा झाली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मान्सूनपूर्व बाबत काय काळजी घ्यायची याबाबत सर्व विभागाशी चर्चा झाली. होर्डिंग, दरड, लँड सायडिंग याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मुंबईत जिथे लँड साईट होऊ शकत त्यांची पर्याय व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाली.सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्यूलिटी मिशन अमलात आणावं, अशा सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

आय एम डी चे अधिकारी देखील यावेळी होते. एखादा अलर्ट आला तर त्याच्या सूचना आधी द्याव्या आणि जनजागृती करावी या सूचना देखील देण्यात आल्या. येणाऱ्या संकटांची लोकांना आधीच माहिती देण्यात यावी याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सुदैवाने चांगला पाऊस आहे त्यामुळे त्याची तयारी कशी करता येईल यावर चर्चा झाली. दरडग्रस्त भाग आहेत तेथील लोकांना इतर ठिकाणी हलवने असेल किंवा धोकादाय इमारतील लोक यावर देखील चर्चा झाली. साथीचे आजार यावर देखील चर्चा झाली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकखोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकMumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
Read more »

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कोस्टल रोडच्या वेळेत बदल, आता 16 तास खुला राहणार, वाचा Time Tableमुंबईकरांसाठी गुड न्यूज! कोस्टल रोडच्या वेळेत बदल, आता 16 तास खुला राहणार, वाचा Time TableMumbai Coastal Road: कोस्टल रोड हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा आहे. आता कोस्टल रोड 16 तास खुला राहणार आहे.
Read more »

पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचनापुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचनाPune Porsche Accident:पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर जनतेमध्ये संताप आणि नाराजी आहे. आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले.
Read more »

Mumbai Indians साठी 'या' समीकरणाने प्लेऑफचा मार्ग अजूनही खुला; पाहा कसं आहे गणित?Mumbai Indians साठी 'या' समीकरणाने प्लेऑफचा मार्ग अजूनही खुला; पाहा कसं आहे गणित?IPL 2024 Mumbai Indians Playoffs Scenario: कोलकाताविरूद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची टीम 11 पैकी 3 सामने जिंकून आयपीएल 2024 पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या प्लेऑफचं समीकरण पाहिलं तर त्यांना अजूनही 12 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे.
Read more »

शहबाज़ शरीफ़ ने इसहाक़ डार को पाकिस्तान का उप प्रधानमंत्री क्यों बनाया?शहबाज़ शरीफ़ ने इसहाक़ डार को पाकिस्तान का उप प्रधानमंत्री क्यों बनाया?पाकिस्तान सरकार या सूचना मंत्रालय की तरफ से अभी तक यह स्पष्ट नहीं किया गया है कि बतौर उप प्रधानमंत्री इसहाक़ डार के पास क्या अधिकार होंगे?
Read more »

मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'Loksabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा जाहीर केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 16:45:12