Arvind Kejriwal Bail: सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CBI प्रकरणातही जामीन मंजूर केलाय.
Arvind Kejriwal Bail: सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CBI प्रकरणातही जामीन मंजूर केलाय.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना दिलासा मिळालाय. तब्बल 177 दिवसांपासून केजरीवाल दिल्लीतील तुरुंगात बाहेर येणार आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांची 10 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिलंय.
आम आदमी पक्षाच्या संयोजकांनी कथित अबकारी धोरण प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो कडून जामीन रद्द करण्याची आणि अटक करण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. एक जामीन नाकारल्याविरुद्ध आणि दुसरी भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान देणारी. सीबीआयने 26 जून 2024 रोजी केजरीवाल यांना अटक केली. त्याच्यावर साक्षीदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप आहे.
Supreme Court grants bail to Delhi Chief Minister and AAP national convener Arvind Kejriwal in a corruption case registered by CBI in the alleged excise policy scam.न्यायमूर्ती उज्वल भुयान यांनी निकाल वाचताना सांगितलं की, 'केजरीवाल यांना सचिवालयात प्रवेश करण्यास किंवा फाइल्सवर स्वाक्षरी करण्यापासून रोखणाऱ्या अटींवर माझा गंभीर आक्षेप आहे, मात्र मी न्यायालयीन संयमामुळे टिप्पणी करत नाही कारण मी ईडीचा दुसरा खटला आहे.
न्यायमूर्ती उज्वल भुईया यांनी निकालात म्हटलंय की, 'अटकेची गरज आणि वेळेबाबत माझं ठाम मत आहे. अपीलकर्त्याची सुटका करावी या मताशी सहमत आहे. सीबीआयची उपस्थिती उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न निर्माण करणारी आहे. ईडी प्रकरणात अपीलकर्त्याला ट्रायल कोर्टाने नियमित जामीन दिल्यानंतरच सीबीआय सक्रिय झाली आणि कोठडी मागितली असे दिसतंय. त्यांना 22 महिन्यांहून अधिक काळ अटक करण्याची गरज वाटली नाही. अशा कारवाईमुळे अटकेवरच गंभीर प्रश्न निर्माण होतात. अटकेच्या कारणास्तव, ते अटकेची आवश्यकता पूर्ण करत नाहीत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना…याशिवाय दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतही एक मोठा अपडेट समोर आला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रस्तावित दिल्लीच्या निवडणुका वेळेपूर्वी होऊ शकतात अशी अटकळ आहे. तसे झाले तर या वर्षाच्या अखेरीस दिल्लीतही निवडणुका होतील.
AAP Delhi News Haryana Election 2024 Haryana Assembly Election 2024 Delhi Politics Aam Aadmi Party Delhi News Today अरविंद केजरीवाल दिल्ली न्यूज आम आदमी पार्टी हरियाणा विधानसभा चुनाव 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?अहमदनगर जिल्हा न्यायालयात आज आदेशानुसार गौतमी पाटील हजर राहिली. अटी-शर्तींच्या आधारावर गौतमीला जामीन मंजूर केला आहे.
Read more »
सुप्रीम कोर्ट ने केजरीवाल के PA बिभव को जमानत दी: कहा- 100 दिन से कस्टडी में हैं, चार्जशीट दाखिल है; स्वाति...Delhi CM Arvind Kejriwal PA Bibhav Kumar Swati Maliwal Assault Case Update.
Read more »
Arvind Kejriwal की CBI गिरफ्तारी पर Supreme Court में सुनवाई जारीArvind Kejriwal की CBI गिरफ्तारी पर Supreme Court में सुनवाई की जा रही है. अगर आज कोर्ट से राहत मिलती है तो केजरीवाल जेल से बाहर आ सकते हैं.
Read more »
SC बोला- क्या केजरीवाल जेल से साइन नहीं कर सकते: ऐसा कोई प्रतिबंध है; दोषी की याचिका- साइन न होने से सजा मा...Supreme Court, Arvind Kejriwal, Delhi Government, delhi liquor policy case
Read more »
Arvind Kejriwal की जमानत पर SC में फैसला सुरक्षित, जानें कोर्ट में क्या-क्या हुआ?शराब नीति घोटाले में मनीष सिसोदिया, के कविता, विजय नायर के बाद क्या दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को भी जमानत मिल जाएगी? सुप्रीम कोर्ट में दिल्ली के सीएम की बेल पर सुनवाई हुई. कोर्ट में केजरीवाल के वकील अभिषेक मनु सिंघवी ने कई दलीलें रखीं. उन्होंने आरोप लगाया कि सीबीआई उन्हें जेल से बाहर नहीं आने देना चाहती है.
Read more »
'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आरोपी जम्मूमध्ये आहेत सांगत अटक केली नव्हती.
Read more »