Shreyas Iyer : पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती.
शुक्रवारी ईडन गार्डन्सवर रन्सवर अक्षरशः पाऊस पडला. या सामन्यात पंजाब किंग्जसने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. यावेळी पंजाब किंग्जने या विजयासह शुक्रवारी टी-20 च्या इतिहासात आपले नाव कोरलं. पंजाबने सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वात मोठे लक्ष्य गाठले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 261 रन्स केले. त्यानंतर पंजाबने 262 धावा केल्या आणि 8 विकेट्स राखून विजय मिळवला. सामना गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर खूपच निराश दिसत होता.
नेमकी या सामन्यात चूक कुठे झाली ते आम्हाला शोधावं लागणार आहे. एवढी मोठा स्कोर उभारल्यानंतर पराभव स्विकारणं फार वाईट वाटतंय. पण या चुकांमधून शिकले पाहिजे. घरच्या मैदानावर अजून एक सामना बाकी आहे, आम्ही परिस्थिती समजून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. सुनील नरीनला आक्रमक फलंदाजी करताना पाहणं खूप छान वाटते, आशा आहे की तो असाच त्याचा खेळ पुढे सुरु ठेवेल, असं श्रेयस म्हणाला.या सामन्यात टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 6 विकेट्स गमावून 261 रन्स केले होते.
KKR Vs PBKS Shreyas Iyer Shreyas Iyer Statement KKR Loss To PBKS PBKS Chased Down 262 Runs
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
Read more »
Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधानPat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय
Read more »
Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
Read more »
Shreyas Iyer : श्रेयस अय्यर पर लगा जुर्माना, राजस्थान वाले मैच में कर बैठे ये बड़ी गलतीShreyas Iyer : राजस्थान रॉयल्स के हाथों मिली हार के बाद अब कोलकाता नाइट राइडर्स के कप्तान श्रेयस अय्यर पर फाइन लगाया गया है, क्योंकि RR के साथ खेले गए मैच में उनसे बड़ी गलती हो गई थी...
Read more »
Ruturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारणRuturaj Gaikwad: चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला.
Read more »
KKR की हार के बाद Shreyas Iyer को लगा एक और तगड़ा झटका, इस गलती के कारण लग गया 12 लाख का फटकाकोलकाता नाइटराइडर्स के लिए मंगलवार का दिन अच्छा नहीं रहा। श्रेयस अय्यर के नेतृत्व वाली केकेआर को आईपीएल 2024 के 31वें मैच में राजस्थान रॉयल्स के हाथों दो विकेट की शिकस्त सहनी पड़ी। इसके बाद श्रेयस अय्यर पर बीसीसीआई ने 12 लाख रुपये का जुर्माना लगाया। अय्यर को आईसीसी की आचार संहिंता के उल्लंघन का दोषी पाया गया। जानें अय्यर से क्या गलती...
Read more »