Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?

Pune News News

Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?
Bakri Eid 2024Pune Traffic PolicePune Breaking News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार चौक परिसरात वाहतुकीत सोमवारी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळं येथील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणूनच गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक या मार्गावरून वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात आली आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

बकरी ईदच्या निमित्तानं पुण्यातील गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून, वाहन चालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौकातून उजव्या दिशेला वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जाण्याचा सल्ला यंत्रणेनं दिला आहे.सोलापूर रस्त्यानं गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपियर रस्त्यामार्गे सीडीओ चौकातून वळवण्यात आलीय.सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौक या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला.

कोंढवामार्गे येणाऱ्या वाहनांना खटाव बंगला चौक, मम्मादेवी चौक, वानवडी बाजार, भैरोबा नाला दिशेनं जाण्याची व्यवस्था. सीडीओ चौक ते गोळीबार मैदानमार्गानं जाणारा रस्ता सकाळी 6 ते 10 दरम्यान बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी.मनोरंजन

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Bakri Eid 2024 Pune Traffic Police Pune Breaking News Pune Traffic Changes पुणे वाहतूक पुणे वाहतुकीतील बदल मराठी बातम्या बातम्या बकरी ईद

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
Read more »

'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..''माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
Read more »

डोंबिवलीत आग लागलेल्या 'त्या' कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस, उत्पादन बंद करण्याचे आदेशडोंबिवलीत आग लागलेल्या 'त्या' कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस, उत्पादन बंद करण्याचे आदेशया कंपनीच्या शेजारी असलेल्या ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत, त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
Read more »

एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरएक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरPune Porsche Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणाला दर दिवशी नवं वळण मिळत असून, या अपघात प्रकरणाच्या तपासात एक खळबळजनक खुलासा झाला आहे.
Read more »

Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षLoksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
Read more »

Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. हे प्रकरण राज्यात तापले आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 02:59:46