Pooja Khedkar dismissed from IAS service : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर युपीएससीने कारवाई केल्यानंतर आता केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजब गजब दावे केले होते. फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकरचं आयएएस पद गेलं होतं. एवढंच नाही तर युपीएससीने पूजा खेडकरवर गुन्हा देखील दाखल केला होता. अशातच आता केंद्र सरकारने सेवेतून बडतर्फ केल्याने पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
केंद्र सरकारने प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम,१९५४ च्या १२ व्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आलेत. काही दिवसांपूर्वी यूपीएससीने तिची प्रशिक्षणार्थी IAS नियुक्ती रद्द केली आणि कायम स्वरुपी यूपीएससी परीक्षा देण्यावर बंदी घातली होती.पूजा खेडकर यांनी अपंगत्व दाखवण्यासाठी दोन प्रमाणपत्रे सादर केली. तपासणीत त्यातील एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितलं होतं. इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचे लाभ फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं मिळविल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे.
पूजा खेडकरनं निर्धारित संख्येपेक्षा अधिकवेळा UPSC परीक्षा दिली. IAS यादीत येण्यासाठी अपंगत्वाची श्रेणी बदलली, असाही आरोप तिच्यावर आहे. पूजा खेडकरांनी अनेकवेळा परीक्षा दिली, जे युपीएससीच्या नियमात बसत नाही. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर आणि तिच्या वडिलांनी अरेरावी केली. वरिष्ठ अधिकाऱ्याचं केबिन बेकायदेशीरपणे बळकावलं, असा आरोप केला जातोय.वंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले...
IAS Service Central Government
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दिल्ली पुलिस का पूर्व IAS पूजा खेडकर पर सबसे बड़ा खुलासाPooja Khedkar IAS News: पूर्व IAS पूजा खेड़कर से जुड़ी बड़ी खबर सामने आ रही है। दिल्ली पुलिस की क्राइम Watch video on ZeeNews Hindi
Read more »
पूजा खेडकर को 5 सितंबर तक गिरफ्तारी से राहत: दिल्ली हाईकोर्ट में कहा था- आयोग के पास मेरे खिलाफ एक्शन लेने ...une Collector, IAS, Puja Khedkar,Trainee IAS officer Puja Khedkar, Pooja Khedkar controversy, Controversial IAS probationer Puja Khedkar, IAS Officer Puja Khedkar Training, Puja Khedkar row, Puja Khedkar IAS Training
Read more »
Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Read more »
Puja Khedkar: अभी नहीं होगी पूर्व ट्रेनी IAS पूजा खेडकर की गिरफ्तारी, जानिए हाईकोर्ट ने क्या कहा?Puja Khedkar: दिल्ली हाईकोर्ट ने महाराष्ट्र कैडर की पूर्व ट्रेनी IAS पूजा खेडकर की गिरफ्तारी पर 29 अगस्त तक रोक लगा दी है.
Read more »
कोण कुणाची बदनामी करतयं? वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकरच्या व्हायरल पत्रात गंभीर आरोपवादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकर यांचे एक व्हायरल झाले आहे. या पत्रात पूजा खेडकर यांनी पत्रात गंभीर आरोप केले आहे.
Read more »
केंद्र सरकार ने पूजा खेडकर की सेवा समाप्त की: फर्जी सर्टिफिकेट का मामला; पूर्व ट्रेनी अफसर ने कहा था- UPSC ...Pune Collector, IAS, Puja Khedkar,Trainee IAS officer Puja Khedkar, UPSC Disabled Candidate Exemption, UPSC Disability Rules 2024, delhi Highcourt, Interim bail plea
Read more »