Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने रविवारी ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसतोय. मान्सूनपूर्व पावसामुळे देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी पश्चिम महाराष्ट्र ातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला होता. तर आज म्हणजेच रविवारी 14 जुलै रोजी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय.
रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान खात्याने शनिवारी रेड अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये मैदानी भागात मध्यम पाऊस पडू शकतो.महाराष्ट्र
Maharashtra IMD Issues Red Alert Maharashtra Weather Maharashtra Rain महाराष्ट्र
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Weather Update: राज्यात 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीरMaharashtra Weather Update: यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसून आलं.
Read more »
Maharashtra Weather News : राज्यात फक्त 'इथं'च मुसळधार; मान्सून सहलीच्या विचारात असणाऱ्यांना पाऊस देणार तुरी?Maharashtra Weather News : पावसाचं नेमकं चाललंय काय? काळ्या ढगांचा चकवा आता चिंता वाढवतोय.... जाणून घ्या हवामान विभागाचं यावर नेमकं काय मत?
Read more »
मुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather Alert: राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.
Read more »
माळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटकसह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते
Read more »
Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणकाMaharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.
Read more »
Pune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीरPune Rain Red Alert : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Read more »