Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये घरी थांबायचं की कामासाठी घराबाहेर पडायचं? मुलांना शाळे पाठवायचं की आजही सुट्टी? सगळं काही पावसावर.... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त
मागील आठवड्यात वीकेंडपासूनच पावसानं हजेरी लावत अगदी सोमवारपर्यंत तो मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये दमदार हजेरी लावून गेला. इतकी दमदार की मुंबईचाही वेग मंदावला. पावसाच्या या धर्तीवर शहरात रेड अलर्टही जारी करण्यात आला. पण, हा अलर्ट मात्र काहीसा गोंधळला. कारण, मंगळवारी जणू शहरात वादळानंतरची भयाण शांतता अर्थात पावसाच्या हजेरीअभावी वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
हवामान विभागाच्या माहितीनुसार बुधवारी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहणार आहे असा इशाराही देण्यात आला.इथं मुंबईत पावसानं एका दिवसाचा दमदार प्रयोग केल्यानंतर पुढं त्याची अधूनमधून हजेरी असेल.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ताशी 40 ते 50 किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांच्या सोबतीनं मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळेल. विदर्भातही चित्र वेगळं नाही. इथं हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.आमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतंगौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केल...
Monsoon News Maharashtra Weather News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
Read more »
Maharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; 'या' भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारीMaharahastra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाच्या धर्तीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे? घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवामान वृत्त...
Read more »
Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
Read more »
Maharashtra Weather Update: राज्यात 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीरMaharashtra Weather Update: यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसून आलं.
Read more »
Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Updates : पावसानं काहीशी धास्ती वाढवल्यानंतर अखेर आता हाच पाऊस राज्यात पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज, पाहा सविस्तर वृत्त
Read more »