Monsoon Updates : पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा; कोकणात 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News

Monsoon Updates : पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा; कोकणात 'रेड अलर्ट'
Maharashtra Weather UpdatesMaharashtra Weather Latest NewsIMD Monsoon 2024 Predictions
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 26 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 105%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : मान्सूननं राज्यात दमदार हजेरी लावली असून, आता उकाडा मोठ्या अंशी कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उकाड्यानं आता राज्यातून टप्प्याटप्प्यानं काढता पाय घेतला असून, राज्यत मान्सून मोठ्या मुक्कामासाठी पोहोचला आहे. सध्याच्या घडीला या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगला जोर धरला असून, मुंबई पुण्यासह मराठवाड्यापर्यंत मजल मारली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी मान्सूनची वेगानं प्रगती होताना दिसत असून देशाप्रमाणं राज्यातही तो अंदाजे वर्तवण्यात आलेल्या वेळेआधीच दाखल झाला.

सर्वसाधारणपणे मान्सून मुंबईत 11 जूनला दाखल होतो. यंदा मात्र मान्सून मुंबईत दोन दिवस आधिच दाखल झालाय. भारतीय हवामान विभागानं याबाबतची अधिकृत घोषणा केली. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यादरम्यान, शहरासह उपनगरीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत: ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

इथं पावसानं हजेरी लावून 48 तासांचा काळही उलटला नाही, तोच पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. सायन, माटुंगा, दादर, परळ भागात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, ज्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.नाशिकच्या येवला शहरात रविवारी तुरळक पावसानं हजेरी लावली. झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेले नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तर सिन्नरच्या काही गावांत पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
Read more »

मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणारमुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणारयेत्या काही तासांत मुंबईत जोरदार वादळ येऊन तुफान पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे.
Read more »

Maharashtra Weather News : कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा; मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?Maharashtra Weather News : कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा; मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर महाराष्ट्रात कोरडं हवामान. राज्यात आठवड्याच्या शेवटी बदलणार वाऱ्याची दिशा? पाहा मान्सूनच्या अंदाजासह सविस्तर हवामान वृत्त
Read more »

Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशाराMaharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशाराMaharashtra Weather News : सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस.... राज्याच्या कोणत्या भागासाठी दिला हा इशारा? मुंबईकरांनो तुम्हीही वाचा हवामान वृत्त...
Read more »

पावसाचा पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर! पुढच्या 2 दिवसात मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्टपावसाचा पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर! पुढच्या 2 दिवसात मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्टHeavy Rain Orange Alert: मुंबईसह कोकण पट्ट्यातील नागरिक गेले अनेक दिवस उकाड्याने कंटाळले होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान पावसाने आज दमदार एन्ट्री केली असून तो मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. पावसाची सुरुवात होताच मुंबईसह कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
Read more »

Monsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशाराMonsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशाराMaharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
Read more »



Render Time: 2025-02-25 00:28:21