Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा एक दिवस नागपुरात करणार मुक्काम

Loksabha Election News

Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा एक दिवस नागपुरात करणार मुक्काम
Loksabha Election 2024Sunetra PawarUddhav Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 46 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 170%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर...

Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा, एक दिवस नागपुरात करणार मुक्काम

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना धक्का. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी केला शिवसेनेत प्रवेश केला असून, आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातून पुढचा राजकीय प्रवास करतील. भोर वेल्हा परिसरातील अनेक कार्यकर्ते घेऊन कुलदीप कोंडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्र नवरात्रोत्सवाच्या देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी रात्री उशिरा ठाण्यात आले असता त्यांच्या भेटीसाठी ठाण्यातील लोकसभा इच्छुक उमेदवार रवींद्र फाटक, रत्नागिरी सिधुदुर्ग इच्छुक उमेदवार किरण सामंत उपस्थित होते. त्याचप्रमाणे शीतल म्हात्रे, नरेश म्हस्के, मंत्री दादा भुसे आणि संजय शिरसाठही उपस्थित होते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election 2024 Sunetra Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Election 2024 Loksabha Election Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mar General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Ma Rajiv Kumar Chief Election Commissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणूक २०२४ तारखांची घोषणा भरतील निवडणूक २०२४ तारखा मराठी बातम्या भारतीय निवडणूक आयोग ताज्या अपडेट्स राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

बिहार इलेक्शन अपडेट: लालू ने बनाया मुद्दा अब राजद का चौतरफा वार, तेजस्वी बोले- संविधान बदलने की बात करने वा...बिहार इलेक्शन अपडेट: लालू ने बनाया मुद्दा अब राजद का चौतरफा वार, तेजस्वी बोले- संविधान बदलने की बात करने वा...Bihar Lok Sabha Election 2024 Live News Updates -
Read more »

प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबाप्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबाLoksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Read more »

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Read more »

Ram Navami Rally: ভোটের আগে রামনবমী বিতর্ক! অস্ত্র হাতে রামনবমীর মিছিল সিউড়িতেRam Navami Rally: ভোটের আগে রামনবমী বিতর্ক! অস্ত্র হাতে রামনবমীর মিছিল সিউড়িতেloksabha election 2024 ram navami rally with weapon controversy birbhum
Read more »



Render Time: 2025-02-24 14:11:38