Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार असून हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल ती 4 जूनच्या निकालाची.
Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील अंतिम टप्प्या असून नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघाचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.नाशिकमध्ये हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतिगिरींमध्ये लढत पाहिला मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार असून मुंबईत पियूष गोयल, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, शेवाळे, संजय दिना पाटील, उज्ज्वल निकमांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.महिला सबलीकरणासाठी निवडणूक आयोगाकडून सखी बुथ तयार करण्यात आलाय. या बुथवरील सर्व कर्मचारी या महिला असणार आहे. शिवाय या सखी बुथचा रंग गुलाबी ठेवण्यात आला असून गुलाबी फुलांनी सजावट करण्यात आलीय.
2024 लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क…लोकसभा निवडणुकीचा उत्साह साजरा करण्यासाठी मुंबई निवडणूक आयोग सज्ज झालंय. मुंबईत 2520 मतदान केंद्रावर आज मतदान होणार असून याठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'
Loksabha Election 2024 Narendra Modi Mumbai News Uddhav Thackeray Raj Thackeray Mahayuti PM Narendra Modi Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Nashik Dhule Dindori Palghar Thane Kalyan North Mumbai North West Mumbai North East Mumbai North Central Mumbai South Central Mumbai And South Mumbai Sunetra Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mar General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Mar Rajiv Kumar Chief Election C Ommissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणूक २०२४ तारखांची घो
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
Read more »
'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावाLoksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
Read more »
सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचSangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
Read more »
Loksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.
Read more »
Loksabha Election 2024 Live Updates : आजही महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका पाहा सर्व राजकीय अपडेट्सLoksabha Election 2024 Live Updates : जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही... कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं.
Read more »
Loksabha Election 2024 Live Updates : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रियाLoksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत, म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानं वळवल्या नजरा.
Read more »