Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video

Sunidhi Chauhan News

Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video
Sunidhi Chauhan ConcertSunidhi Chauhan SongsSunidhi Chauhan Ke Gane
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 99%
  • Publisher: 63%

वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटात गाणं गात कलाक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुनिधीचे लाखो चाहते आहेत. तिचे अनेक कॉन्सर्ट देखील होत असतात. 30 वर्षां पेक्षा जास्त मोठ्या असलेल्या या करिअरच्या काळात सुनिधीनं स्वत: चं नाव लोकप्रिय गायकांमध्ये शामिल करुन घेतलं आहे.

Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video

Sunidhi Chauhan Concert Video : सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टमध्ये नक्की काय घडलं... चाहत्यानं पाण्याची बॉटल फेकल्यानंतर गायिकेनं काय केलं एकदा व्हिडीओ पाहाच: भारतातील लोकप्रिय गायिकांमध्ये सुनिधी चौहानचं नाव घेतलं जातं. सुनिधीचा आवाज हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. सुनिधी हाय-ऑक्टेन जेव्हा गाते तेव्हा जणू तिथे उपस्थित असलेले लोक हे मंत्रमुग्ध होतात. दरम्यान, सुनिधीचा नुकताच एक कॉन्सर्ट झाला त्या कॉन्सर्टमध्ये तिच्यावर पाण्याची बॉटल फेकण्यात आली.

नुकतीच सुनिधीचा देहरादूनमध्ये असलेल्या एका कॉलेजमध्ये एक खूप चांगला परफॉर्मेंस दिला. यावेळी सुनिधीनं स्पोर्ट्स जर्सी स्टाईलमध्ये असलेला मिडी ड्रेस परिधान केला होता. यात सुनिधी खूप सुंदर दिसत होती. तिनं तिची गाणी गायली आणि तिथे आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली. सुनिधीनं यावेळी तिच्या गाण्यांमध्ये अनेक क्रॉसओव्हर देखील आणले. सध्या तिच्या परफॉर्मेन्समधील एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सुनिधी गात असतानामध्येच प्रेक्षकांमधून कोणी तिच्यावर बॉटल फेकून मारतं.

'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..' सुनिधीचा हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला आणि त्यानंतर सुनिधीला पाठिंबा देत तिचे चाहते आणि नेटकरी पुढे आले. नेटकरी म्हणाले की तिनं ऑडियन्समधून कोणी पाण्याची बॉटल फेकून मारतंय या गोष्टीला खूप शांतपणे घेतलं. असं कोणी करत नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, तिच्या कामाची स्तुती करायला हवी आणि तिचा तिथे असलेल्या सगळ्यांनी आदर करायला हवा. दुसरा नेटकरी म्हणाला, ती इतकी पावरफूल आहे की ती अशा गोष्टींना घाबरत नाही.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sunidhi Chauhan Concert Sunidhi Chauhan Songs Sunidhi Chauhan Ke Gane Sunidhi Chauhan Bottle Sunidhi Chauhan Event Sunidhi Chauhan Instagram Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
Read more »

Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
Read more »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
Read more »

6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं काय6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं कायCSK vs LSG 20th Over Batting By Marcus Stoinis: शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला 17 धावांची गरज होती. मात्र सामना संपला तेव्हा लखनऊन हा सामना 6 विकेट्स अन् 3 बॉल राखून जिंकला होता. हे कसं घडलं पाहूयात...
Read more »

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
Read more »

Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया
Read more »



Render Time: 2025-02-25 15:01:52