Kavya Maran Emotional Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केल्यानंतर एसआरएचची मालकीन काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.
Kavya Maran Emotional Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केल्यानंतर एसआरएचची मालकीन काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.सनरायझर्स हैदराबादला आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सने 8 गडी राखून हैदराबादचा पराभव केला अन् आयपीएलची ट्रॉफी उंचावली. हैदराबादने केकेआरच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकवले अन् मालकीन काव्या मारनला टेन्शन दिलं. संपूर्ण सामन्यात काव्या मारनला आनंद साजरा करता आली नाही.
कोलकाताने याआधी 2014 च्या मोसमात पंजाब किंग्जचा पराभव करून शेवटचं विजेतेपद पटकावलं होतं आणि आता 10 वर्षांनंतर संघाने पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. याआधी केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
Kavya Maran Emotional KKR Beat SRH Video Viral Ipl 2024 Final Srh Owner Kavya Maran Video Kolkata Knight Riders Indian Premier League Sunrisers Hyderabad
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी, किमतींमुळे ग्राहकांना फुटला घाम, पाहा प्रतितोळा किंमतलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
Read more »
Video : हैदराबादनं IPL च्या Final मध्ये धडक मारताच काव्या मारननं आनंदाच्या भरात मारलेली ती मिठी भारी चर्चेत...Kavya Maran reaction video viral : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात इतके फेरबदल होताना दिसतात की, अनपेक्षितरित्या एखादा संघ अचानकच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरु लागतो.
Read more »
ಪ್ಲೇಆಫ್ ತಲುಪಿದ ಹೈದರಾಬಾದ್ ತಂಡ.. ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಸನ್ರೈಸರ್ಸ್ ಮಾಜಿ ನಾಯಕನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಂಡ ಕಾವ್ಯಾ ಮಾರನ್!!Kavya Maran Viral video: ಸನ್ರೈಸರ್ಸ್ ಹೈದರಾಬಾದ್ ಪಂದ್ಯವನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಿದ ನಂತರ ಸಾಮಾಜಿಕ ಮಾದ್ಯಮದಲ್ಲಿ ಕಾವ್ಯಾ ಮಾರನ್ ಅವರ ವೀಡಿಯೊವೊಂದನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ.
Read more »
Kavya Maran Video: ಕಾವ್ಯಾ ಮಾರನ್ ಫೇಸ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷನ್ ಫುಲ್ ವೈರಲ್.. ಇಂಥ ಮುಖ ಮಾಡಿದ್ದೇಕೆ SRH ಒಡತಿSunrisers Hyderabad : ಸನ್ರೈಸರ್ಸ್ ಹೈದರಾಬಾದ್ ತಂಡದ ಮಾಲಕಿ ಕಾವ್ಯಾ ಮಾರನ್ ಅವರ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯು ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ವೈರಲ್ ಆಗುತ್ತಿದೆ
Read more »
काव्या मारन IPL खिलाड़ी को देखते ही लगीं गले, SRH की BOSS का वीडियो VIRALKavya maran hugs Kane williamson: सनराइजर्स हैदराबाद की लेडी बॉस काव्या मारन ने 16 मई को हुए IPL मैच के बाद गुजरात टाइटन्स के खिलाड़ी केन विलियमसन को गले लगाया.
Read more »
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Read more »