IT Raid in Nanded : आयकर विभागानं (Income tax department) नांदेडमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड टाकली; त्यानंतर समोर आलेला एकूण ऐवज आणि त्याची रक्कम सर्वांना अवाक् करून गेली.
IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा
लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये असंख्य आर्थिक व्यवहारांवर यंत्रणाल लक्ष ठेवत असून, संशयास्पद हालचाली आणि कृत्य रोखण्याचं कामही करताना दिसत आहेत. वेळप्रसंगी काही ठिकाणी धाडीही टाकल्या जात आहेत. या अशा वातावरणात नांदेडमधील एका घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, कारण एका व्याराऱ्यावर टाकलेल्या धाडीमध्ये आयकर विभागाच्या हाती घबाड लागलं आहे.
Nanded Nanded News Bhandari Fimamce It Raid In Nanded It Raid In Nanded Latest Updates It Raid In Nanded Assets News Marathi News News In Marathi नांदेड आयकर विभागाची धाड मराठी बातम्या बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
Read more »
महाराष्ट्र के नांदेड में इनकम टैक्स की रेड, 72 घंटे की छापेमारी में मिली 170 करोड़ की बेहिसाब संपत्तिIncome Tax Raid: महाराष्ट्र के नांदेड़ में आयकर विभाग की टीम ने छापेमारी की। इस छापेमारी में 8 किलो सोना, 14 करोड़ कैश समेत 170 करोड़ की बेहिसाब संपत्ति मिली है।
Read more »
सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळाChhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
Read more »
मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीनं ज्या मालमत्तेला अटॅच केलं आहे. त्यात शिल्पा शेट्टीता जुहूत असलेल्या बंगला देखील आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Read more »
जळगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; चौकशीत सापडले लाखो किलो सोनंजळगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. चौकशीत लाखो किलो सोनं सापडले आहे.
Read more »
..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Read more »