India vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
भारत आणि बांगलादेशच्या संघादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु असतानाच टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ शनिवारी रात्री जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघातील काही खेळाडूंच्या समावेशाबद्दल जितकं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्याहून अधिक आश्चर्य वगळण्यात आलेल्या खेळाडूंबद्दल व्यक्त केल जात आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून खेळवल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान देण्यात आलं आहे.
गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघात कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचा दबदबा दिसून येत आहे. या मालिकेसाठी संघ निवड पाहिल्यास त्याचा प्रत्यय येताना दिसतो. कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर म्हणून समोर आलेला वरूण चक्रवर्तीला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. याचबरोबर जितेश शर्माचेही संघात पुनरागमन झाले असून पर्यायी यष्टिरक्षक म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे.
ज्या खेळाडूंना उत्तम कामगिरीनंतरही वगळण्यात आलं आहे त्यामध्ये ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.मनोरंजन
India Vs Bangladesh T20 Team Team India Squad T20I Series Against Bangladesh Announced Team India IND Vs BAN India Vs Bangladesh
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर या खेळाडूने टाकला रुमालIndia vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.
Read more »
IND vs BAN: बांग्लादेश के लिए 'स्पेशल हथियार' तैयार कर रहे हैं रोहित-गंभीर, भारत की जीत अब हो गई पक्की!IND vs BAN: बांग्लादेश के साथ खेली जाने वाली टेस्ट सीरीज के लिए भारतीय क्रिकेट टीम के कप्तान रोहित शर्मा और हेड कोच गौतम गंभीर ने स्पेशल प्लान तैयार किया है.
Read more »
Ind vs Ban 1st Test: विराट को इस बड़ी वजह से बांग्लादेशी ट्रंप कार्ड से रहना होगा बहुत सावधान, पाकिस्तानी अभी भी रो रहेInd vs Ban 1st Test: बांग्लादेशी ट्रंप कार्ड से विराट ही नहीं, बल्कि पूरी टीम को बहुत ही गंभीर प्लान बनाना होगा!
Read more »
IND vs BAN : काळजावर दगड ठेऊन रोहितला घ्यावा लागणार 'हा' निर्णय, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हनIndia vs Bangladesh 1st Test : येत्या 19 तारखेपासून भारत आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहे. यातल्या पहिल्या चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
Read more »
Duleep Trophy: ये 5 बिग स्टार नहीं उठा सके "चयन ट्रॉयल" के पहले राउंड का फायदा, बांग्लादेश के खिलाफ....Ind vs Ban, Duleep Trophy: बांग्लादेश के खिलाफ भारतीय टीम का चयन जल्द ही होना है, लेकिन शुरुआती राउंड को कुछ बड़े नाम पूरी तरह भुनाने में नाकाम रहे
Read more »
Ind vs Ban 1st Test: ये 4 खिलाड़ी हुए बांग्लादेश के खिलाफ भारतीय टीम से बाहर, जानें कि क्या रही वजहInd vs Ban 1st Test: रविवार को घोषित पहले टेस्ट की टीम में सेलेक्टरों के कुछ साहसिक फैसले देखने को मिले
Read more »