Dhanbad Road Accident : अभिनेता पंकज त्रिपाठीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बहिणीच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू. गाडीची अवस्था अतिशय भयंकर.
Dhanbad Road Accident : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या भावोजींचा अपघाती मृत्यू, बहिणीची अवस्था गंभीर
चित्रपट अभिनेता पंकज त्रिपाठीचा मेहुणा आणि त्याची बहीण धनबादच्या निरसा येथे एका भीषण रस्ता अपघातात बळी पडले. यात त्यांचा मेहुणा राकेश तिवारी यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची बहीण सविता तिवारी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत राकेश तिवारी बंगालमध्ये रेल्वेत तैनात होते आणि बिहारमधील गोपालगंज येथून पत्नीसह बंगालला परतत होते. निरसा मार्केटमध्ये त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली. हा भीषण अपघात निरसा NH वर घडला.
या अपघातात कार चालवत असलेले राकेश तिवारी आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून या अपघातात राजेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. माहिती मिळताच निरसा पोलीस ठाण्याचे पोलीस स्थानिक लोकांच्या मदतीने पोहोचले आणि दोघांनाही रुग्णवाहिकेने धनबाद एसएनएमसीएचमध्ये उपचारासाठी पाठवले. जेथे राकेश तिवारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कामाबद्दल बोलायचं झालं तर पंकज त्रिपाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'मर्डर मुबारक' मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिकेत असून ही एक मर्डर मिस्ट्री आहे. ज्यामध्ये करिश्मा कपूर, सारा अली खान, विजय वर्मा, टिस्का चोप्रा आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत.'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप
Bollywood Actor Pankaj Tripathi Dhanbad Road Accident Crime Pankaj Tripathi Pankaj Tripathi Sister In Critical Condition Pankaj Tripathi Sister Pankaj Tripathi Brother In Law Died Pankaj Tripathi Brother In Law Pankaj Tripathi Sister Brother In Law Pankaj Tripathi News Pankaj Tripathi Wife Pankaj Tripathi Age Pankaj Tripathi Instagram Pankaj Tripathi Photos Pankaj Tripathi Murder Mubarak Murder Mubarak Pankaj Tripathi Pankaj Tripathi Daughter Pankaj Tripathi Son Pankaj Tripathi Videos Pankaj Tripathi Movies And Tv Shows Pankaj Tripathi Photos Videos Pankaj Tripathi New Movie Pankaj Tripathi Web Series Pankaj Tripathi Movies Pankaj Tripathi Net Worth Pankaj Tripathi New Series Pankaj Tripathi Twitter
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Dhanbad Road Accident: बॉलीवुड अभिनेता पंकज त्रिपाठी के बहनोई की मौत, बहन की हालत गंभीरDhanbad Road Accident: मृतक राकेश तिवारी बंगाल में रेलवे में पोस्टेड थे और बिहार के गोपालगंज से अपनी पत्नी के साथ वापस बंगाल लौट रहे थे. इसी दौरान निरसा बाजार में उनकी कार अनियंत्रित होकर डिवाइडर से टकरा गई. यह भीषण हादसा निरसा एनएच पर हुआ.
Read more »
Pankaj Tripathi Sister: पंकज त्रिपाठी के जीजा की एक्सीडेंट में मौत, बहन की हालत गंभीरPankaj Tripathi Sister: पंकज त्रिपाठी के बहनोई राकेश तिवारी धनबाद से कोलकाता जा रहे थे. इस दौरान उनकी कार डिवाइडर से टकरा गई.
Read more »
अभिनेता पंकज त्रिपाठी पर टूटा दुखों का पहाड़, सड़क हादसे में जीजा की मौत; बहन गंभीर रूप से घायलधनबाद के निरसा थाना क्षेत्र में नेशनल हाईवे पर सड़क दुर्घटना में बॉलीवुड अभिनेता पंकज त्रिपाठी के बहन और बहनोई गंभीर रूप से घायल। बेहतर इलाज के लिए उन्हें एसएनएमएमसीएच लाया गया। बहनोई राकेश तिवारी का मौके पर हुई मौत। बहन सविता तिवारी गंभीर रूप से घायल। पंकज त्रिपाठी भी कोलकाता से सड़क मार्ग से धनबाद के लिए निकल चुके...
Read more »
Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
Read more »
नवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यूNavi Mumbai News : नवी मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Read more »