Post Office Mahila Samman Saving Certificate Scheme: महिलांना कमीत कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतोय.
सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. विशेष म्हणजे सरकारी योजनेत कोणतीही रिस्क नसते. सरकार महिलांसाठीही अनेक योजना आणत आहे. कमी गुंतवणुकीतही चांगला व्याज या योजनेतून मिळतोय. पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून तुम्ही या योजनेअंतर्गंत खाते सुरू करु शकता. या योजनेत कोण गुंतवणूक करु शकतं आणि कशी गुंतवणूक करता येऊ शकते, याची माहिती जाणून घेऊया.
सरकारने महिलांसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीमअंतर्गंत एक योजना सुरू केली आहे. यात महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट या नावाने ओळखले जाते. ही योजना गुंतवणुकीवर चांगला व्याज परतावा मिळतो. त्यामुळं या योजनेत गुंतवणूक करुन महिलांना फायदा होणार आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गंत 7.5 टक्के व्याज मिळतेय. या स्मॉल सेव्हिंग योजनेंत फक्त दोन वर्षे गुंतवणूक करावी लागते. त्याचबरोबर या योजनेत जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतची रक्कम गुंतवू शकता. केंद्र सरकारने महिला सन्मान बचतपत्र योजना 2023मध्ये सुरू केली होती.
केंद्र सरकारने या योजनेची सुरवात महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर, यात TDSमध्येही सूट मिळते. CBDT नुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत, या योजनेवर TDS तेव्हाच लागू होईल जेव्हा आर्थिक वर्षात व्याज उत्पन्न 40 ते 50 हजार रुपये असेल. या योजनेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठीही खाते उघडता येते.
Post Office Scheme Small Saving Scheme Post Office Yojana Mahila Samman Saving Certificate Mahila Samman Saving Certificate Scheme पोस्ट ऑफिस
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मध्य प्रदेश में पति-पत्नी ने थाने में की पुलिसवाले की आरतीथाने में महिला ने पुलिसवाले की उतारी आरती, पहनाई माला
Read more »
पिता की मौत के बाद बुजुर्ग मां को दुख से उबारने में पालतू कुत्तों ने की मदद, बेटी ने ऑनलाइन शेयर की दिल छूने वाली कहानीपालतू कुत्ते ने बचाई बुजुर्ग महिला की जान.
Read more »
मैं रेल मंत्री नहीं हूं...ट्रेन में भीड़ से घबराई महिला ने की कोच बदलने की रिक्वेस्ट, TTE ने कहा कुछ ऐसा, वायरल हो गयाट्रेन में भीड़ से घबराई महिला ने की कोच बदलने की रिक्वेस्ट
Read more »
Aadhaar Card में जन्मतिथि (DoB) गलत है तो न हों परेशान, जानें डेट ऑफ बर्थ चेंज करने का आसान तरीकाChange Date of Birth in Aadhar Card: नियमों के मुताबिक, आप आधार कार्ड में डेट ऑफ बर्थ को केवल एक बार ही ठीक करा सकते हैं.
Read more »
सब्सिडी के लालच में कपिल शर्मा, परिणीति से किया फ्लर्ट, बोले- बिल पास करा देना...चमकीला फिल्म की प्रमोशन के लिए शो पर आईं परिणीति को कॉमेडियन ने घेर लिया. कपिल उनसे फ्लर्ट करते दिखे. वो बोले- एक बात बताओ, ये राघव जी राजनीति राजनीति करते परिणीति परिणीति कबसे करने लगे.
Read more »
Bikaner Lok Sabha Election Results 2024: बीकानेर से अर्जुनराम मेघवाल या गोविंदराम मेघवाल किसकी होगी जीत?Bikaner Lok Sabha Chunav Result 2024 Rajasthan: बीकानेर लोकसभा सीट पर चुनाव के नतीजे 4 जून को आएंगे. ऐसे में देखना होगा कि बीकानेर से अर्जुन राम मेघवाल या गोविंदराम मेघवाल किसकी जीत होती है.
Read more »