'OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..'

Maratha News

'OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..'
Come TogatherOBC LeadersMaratha Aarakshan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

Manoj Jarange Patil On OBC Leaders: मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी नेते मराठ्यांविरोधात विष ओकत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.

ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत, असा आरोप मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरुन जरांगेंनी टीका केली आहे. जरांगेंनी छगन भुजबळ यांनाही टोला लगावला आहे. भुजबळांचं आयुष्य हे आरक्षण हिसकावण्यात गेल्याची टीकाही जरांगेंनी केली आहे.

आरक्षण असून ते इतके लढायला लागले आहेत किंवा त्यांना फूस लावून लढायला लावत आहे. मग मराठा नेते काय डोळे उघडे ठेऊन नुसतं बघत आहेत का? की झोपलेले आहेत?" असा प्रश्न जरांगे-पाटलांनी विचारला आहे."मराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मराठे एकत्र येतील. आम्हाला आरक्षणच नाही. तुम्हाला आरक्षण असून तुम्ही आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून एवढं लढत आहात तर मिळावं म्हणून आम्ही चौपट लढू," असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Come Togather OBC Leaders Maratha Aarakshan Manoj Jarange Patil

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना..', रोहित पवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'विश्वासघात..''आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना..', रोहित पवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'विश्वासघात..'Rohit Pawar Post About Leaders: रोहित पवार यांनी लोकसभेचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी केलेल्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? त्यांचा इशारा कोणाच्या दिशेने आहे यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
Read more »

'6 महिन्यात सरकार बदलायचंय', भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, म्हणाले 'बिग ब्रदर...''6 महिन्यात सरकार बदलायचंय', भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, म्हणाले 'बिग ब्रदर...'शरद पवार (Sharad Pawar) यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीला एकाप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान त्यांचं हे विधान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गांभीर्याने घेतलं आहे. त्यांनी महायुतीला शरद पवारांप्रमाणे आतापासूनच प्रचार सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.
Read more »

'जबाबदारी कोण घेणार आहे?' भाजपा नेत्याने पक्षाला दाखवला आरसा, 'फक्त एका व्यक्तीची...''जबाबदारी कोण घेणार आहे?' भाजपा नेत्याने पक्षाला दाखवला आरसा, 'फक्त एका व्यक्तीची...'Maharashtra LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे? अशी विचारणा भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची जबाबदारी ठरवायला हवी असं मोहित कंबोज म्हणाले आहेत.
Read more »

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
Read more »

'पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'अग्रवालने कोणाला..''पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'अग्रवालने कोणाला..'Uddhav Thackeray Group Slams Pune Police: मृत अनिश व अश्विनी या दोन जिवांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या ‘खुना’चे डील करण्याचा प्रयत्न सुरू आहे व त्यामुळेच तपासात अक्षम्य चुका करायच्या व प्रकरण पद्धतशीर, कायदेशीर मार्गाने दाबायचे असेच पुणे आयुक्तांचे धोरण होते, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Read more »

'अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..''अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..'Pune Porsche Accident Ajit Pawar: पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने पुण्याच्या पालकमंत्र्यांना लगावला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-23 21:53:39