CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन साधला निशाणा
CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses :
सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्यानंतर राज्यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त लोकार्पण करण्यात आलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकावर निशाणा साधला आहे.
"तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळ्यास लागता कामा नयेत. तुमच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्यात लागता कामा नये. शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे. लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली. त्या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ ठरते, पण तुम्हाला जावेच लागेल. शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल.
Uddhav Thackeray Shivsena Inaugurated PM Modi Last Year Collapses Sculpture Artist
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा पडला? CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं, म्हणाले 'तिथे वारा...'Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता असं सांगितलं आहे.
Read more »
CM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe ViralCouple Kiss Near CM Residence Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
Read more »
Champion Trophy पूर्वी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज, पण रोहित शर्मानेच दिला किंग कोहलीला 'जोर का झटका'ICC Odi Rankings: चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू वनडे रँकिंगमध्ये उल्लेखनिय कामगिरी करत असल्याचं पहायला मिळतंय.
Read more »
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडलेमालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे.
Read more »
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरणSindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
Read more »
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेतकिल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय... त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Read more »