'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर

Loksabha 2024 News

'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर
Loksabha ElectionLoksabha Election 2024PM Modi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Sharad Pawar In PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या सभेत पवारांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. स्वत: शरद पवार यांनी पीएम मोदी यांना उत्तर दिलं आहे. तर विरोधकांनीही पीएम मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ंनी पुण्यातल्या सभेत शरद पवार ांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. 'महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे, असं वक्तव्य पीएम मोदी यांनी केलं होतं.

माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाले, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही, असं सडेतोड उत्तर शरद पवार यांनी दिलंय.

राहुल गांधींवर टीका करणाऱ्यावरही शरद पवार यांनी खडेबोल सुनावले आहेत. 'राहील गांधींवर टीका करतात. शहाबजादे क्या करेंगे? मोदींना कायतरी वाटायला हवं, राहुलच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटले आहेत. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची हत्या झाली. अधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election Loksabha Election 2024 PM Modi Sharad Pawar Bhatakti Aatma Pune Rally Rohit Pawar Sharad Pawar Reply To PM Modi Yes I Am Wanderng Soul शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे सभा लोकसभा 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तरModi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान पुण्यातील सभेत केलं.
Read more »

'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तरSharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.
Read more »

Maharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीकाMaharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीकाChandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Read more »

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक...; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीकाSharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक...; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीकाSharad Pawar: या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप काम केलं. त्याशिवाय त्यांनी आरोग्याचा दर्जा देखील सुधारण्यासाठी काम केलं.
Read more »

मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'Ajit Pawar On Modi Called Sharad Pawar Bhatakti Aatma: पंतप्रधान मोदींनी सोमवारी पुण्यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासहीत महायुतीच्या अन्य 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं.
Read more »

'भटकती आत्मा को दूसरों का काम बिगाड़ने में मजा आता है...,' पीएम मोदी ने पुणे में शरद पवार पर कसा तंज'भटकती आत्मा को दूसरों का काम बिगाड़ने में मजा आता है...,' पीएम मोदी ने पुणे में शरद पवार पर कसा तंजप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पुणे में चुनावी जनसभा को संबोधित किया. पीएम मोदी ने बिना नाम लिए शरद पवार पर हमला बोला और कहा, 45 साल पहले एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए यह खेल शुरू किया था. तब से महाराष्ट्र अस्थिरता के दौर में चला गया, जिसके बाद कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल पूरा नहीं कर सके.
Read more »



Render Time: 2025-02-25 06:53:05