'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'

Uddhav Thackeray Group News

'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'
PM ModiLeadCentral Government
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Onion Export Issue Gujrat-Maharashtra: केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे, असा टोला लगावण्यात आलाय.

Onion Export Issue Gujrat - Maharashtra :"केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे," असा टोला लगावण्यात आलाय.कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे."केंद्रातील मोदी सरकारला अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे झुकावेच लागले. महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी उठविणे भाग पडले आहे.

'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..' "महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनता तुमच्या या मखलाशीला अजिबात भुलणार नाही. तुमचे गुजरातप्रेमाचे पितळ कांद्याच्या निमित्ताने पुन्हा उघडे पडले. महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी हटवून तुम्ही येथील शेतऱ्याला ‘गिफ्ट’ वगैरे काही दिलेले नाही. तुम्हाला महाराष्ट्राच्या संतापापुढे शेपूट घालावे लागले आहे," असा टोला लेखाच्या शेवटी लगावला आहे.महाराष्ट्र

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

PM Modi Lead Central Government Onion Export Gujrat Maharashtra

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra: परभणी में बोले PM- सिर्फ 10 वर्ष में देश ने विकास की एक लंबी दूरी तय कर ली हैMaharashtra: परभणी में बोले PM- सिर्फ 10 वर्ष में देश ने विकास की एक लंबी दूरी तय कर ली हैMaharashtra: प्रधानमंत्री मोदी आज महाराष्ट्र के परभणी में जनसभा को संबोधित कर रहे हैं. पीएम मोदी ने यहां कांग्रेस पर जमकर निशाना साधा.
Read more »

Maharashtra: 'PM मोदी को वोट मतलब तबाही को बुलावा', उद्धव बोले- बारसु, जैतापुर प्रोजेक्ट को नहीं देंगे मंजूरीMaharashtra: 'PM मोदी को वोट मतलब तबाही को बुलावा', उद्धव बोले- बारसु, जैतापुर प्रोजेक्ट को नहीं देंगे मंजूरीमहाराष्ट्र के पूर्व सीएम उद्धव ठाकरे ने दावा किया कि बारसु प्रोजेक्ट (रिफाइनरी कॉम्पेक्स) और जैतापुर (परमाणु संयंत्र) पर्यावरण के लिए नुकसानदायक हैं।
Read more »

Maharashtra: क्या चुनावी गीत 'जय भवानी' से उद्धव को मिल पाएगी सियासी धार? ऐसे मिला पुरानी पिच पर खेलने का मौकाMaharashtra: क्या चुनावी गीत 'जय भवानी' से उद्धव को मिल पाएगी सियासी धार? ऐसे मिला पुरानी पिच पर खेलने का मौकामहाराष्ट्र की सियासत तब गर्म होने लगी, जब उद्धव ठाकरे की शिवसेना ने लोकसभा के चुनाव में अपनी पार्टी में चुनावी गीत लॉन्च किया।
Read more »

Maharashtra Lok Sabha Chunav 2024: 1.5 फीसदी वोट पाने वाले राज ठाकरे की एमएनएस से दोस्‍ती का बीजेपी को महाराष्‍ट्र में क‍ितना म‍िल सकता है फायदा?क्या राज ठाकरे के साथ आने से बीजेपी और एनडीए को महाराष्ट्र के लोकसभा चुनाव 2024 में मुंबई और मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन में मदद मिलेगी?
Read more »

महाराष्ट्र: महाविकास अघाड़ी के बीच सीट शेयरिंग पर बात तो बनी लेकिन राह आसान नहींमहाराष्ट्र: महाविकास अघाड़ी के बीच सीट शेयरिंग पर बात तो बनी लेकिन राह आसान नहींMaharashtra Loksabha Election: कागज पर, उद्धव ठाकरे और शरद पवार के नेतृत्व वाले संगठनों में सीधे बंटवारे के बावजूद, महाराष्ट्र विकास अघाड़ी अब तक का सबसे दुर्जेय गठबंधन नजर आता है,
Read more »



Render Time: 2025-02-25 16:19:37