Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिली उमेदवारी यादी समोर आल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती होणार असल्याचं निश्चित झालं आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ! या मतदारसंघामधून आदित्य 2019 साली पहिल्यांदा आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आले.
पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...' प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात संदीप देशपांडेंना विचारलं असता त्यांनी,"त्या पक्षांना विचारा त्यांचा उमेदवार ते ठरवणार. यावर मी काय बोलणार? निवडणूक म्हटली की ती लढवायची असते आणि आम्ही ती पूर्ण ताकतीने लढवत आहोत. शेवट ही लोकशाही आहे कुणीतरी निवडणूक लढवणारच सुशांत असो किंवा आदित्य असो," असं उत्तर दिलं.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Worli Assembly Constituency Message MNS Chief Raj Thackeray Sandeep Deshpande Adtiya Thackeray
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
वरळीत आदित्य ठाकरेंना शायना एनसी यांचे आव्हान?Aaditya thackeray Vs Shaina NC: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात राज्यातील निवडणुका पार पडतील. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून लवकरच दोन्हीकडचे उमेदवार जाहीर केले जातील.
Read more »
पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानMaharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
Read more »
अभी नही तो कभी नाही! वयाची चाळीशी ओलांडण्याआधी फिरुन घ्या ही ठिकाण; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चातापworld tourism day : भारतातील काही पर्यटन स्थळ अशी आहेत जेथे वय झाल्यानंतर जाणं थोडसं मुश्कील आहे.
Read more »
पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Read more »
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'Akshay Shinde Death: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे.
Read more »
76 वर्षांच्या पत्नीची 80 वर्षाच्या पतीकडून पोटगीची मागणी, कोर्ट म्हणाले, 'कलयुग अखेर आलंच'सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले की, अशा कायदेशीर लढाया ही चिंतेची बाब आहे, तसंच या जोडप्याला सल्ला देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
Read more »