रतन टाटा यांच्या निधनावर जवळची मैत्रिण सिमी ग्रेवाल यांची भावूक पोस्ट
प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनार जवळची मैत्रिण बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवालने भावूक पोस्ट केलीय.रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण जग दुःख व्यक्त करत आहे. प्रसिद्ध उद्योजक असलेले रतन टाटा कायमच आपल्या कृतीतून प्रत्येकाला आपल्या जवळचे वाटले. रतन टाटा यांनी बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक चित्रपट आणि राजकीय व्यक्तींनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा यांची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनाही रतन टाटा यांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. सिमी ग्रेवाल आणि रतन टाटा यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहेत. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचा मित्र अचानक त्यांचा निरोप घेईल, हे कुणाला माहीत नव्हते.
सिमी गरेवाल यांनी त्यांच्या X ट्विटर हँडलवर रतन टाटा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. रतन टाटा काही वर्षांपूर्वी सिमी ग्रेवालच्या शोमध्ये गेले होते आणि त्यांनी त्यामध्ये त्यांच्या जीवनाबद्दल मनोरंजक खुलासे केले होते.फोटो शेअर करत सिमी ग्रेवालने लिहिले की, 'ते म्हणतात की तू गेलास. तुझे जाणे स्वीकारणे खूप कठीण आहे. अलविदा माझ्या मित्रा... #RatanTata असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.सिमी ग्रेवाल यांचे एके काळी रतन टाटा यांच्यावर खूप प्रेम होते.
Ratan Tata Death Simi Garewal Post For Ratan Tata Simi Garewal Simi Ratan Love Story
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
CSMT ते ठाणे फक्त 40 मिनीटांत; लोकल ट्रेनसारखा जलद प्रवास ते पण बाय रोडCSMT ते ठाणे अंतर 40 मिनीटांत पूर्ण करता येणार. विशेष म्हणजे हा प्रवास बाय रोड करता येणार आहे.
Read more »
इस बॉलीवुड एक्ट्रेस संग गहरा था रतन टाटा का रिश्ता, लेकिन अधूरी रही लव स्टोरीलेकिन क्या आप जानते हैं सिमी का नाम एक वक्त रतन टाटा संग जुड़ा था. दोनों के अफेयर में होने की खबरें थीं.
Read more »
Ratan Tata के देहांत पर इमोशनल हुईं एक्स- गर्लफ्रेंड सिमी ग्रेवाल, पोस्ट शेयर कर लिखाजाने माने बिजनेस टाइकून और टाटा ग्रुप के चेयरमैन रतन टाटा Ratan Tata का 86 साल की उम्र में निधन हो गया। उन्होंने कभी शादी नहीं की और अपनी पूरी जिंदगी ऐसे ही गुजार दी। लेकिन ऐसा नहीं है कि उनकी जिंदगी में कोई नहीं था। एक बॉलीवुड हसीना का उन पर दिल आ गया था लेकिन दोनों शादी नहीं कर...
Read more »
मैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकरमैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकर
Read more »
'क्रिकेट के भगवान' भी रतन टाटा से मिलकर हुए थे इमोशनल, 5 महीने पुराना पोस्ट VIRALजब 'क्रिकेट के भगवान' यानी सचिन तेंदुलकर भी रतन टाटा से मिलकर इमोशनल हो गए थे, 5 महीने पुराना पोस्ट VIRAL हो रहा है.
Read more »
तुम्हारा नुकसान सह पाना... रतन टाटा के निधन से टूटीं एक्स-गर्लफ्रेंड सिमी ग्रेवाल, कभी दोनों करने वाले थे शादीरतन टाटा का बुधवार, 9 अक्टूबर की रात 11 बजे निधन हो गया। उनके निधन पर पूरे देश में शोक की लहर है। कई फिल्मी और राजनीतिक हस्तियों के अलावा एक्स-गर्लफ्रेंड और एक्ट्रेस सिमी ग्रेवाल ने रतन टाटा के लिए इमोशनल पोस्ट लिखा। वह रतन टाटा के निधन से बुरी तरह टूट...
Read more »