'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray News

'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
CM Eknath ShindeLoksabha Election 2024Thane News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 91 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

LokSabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करायला मागेपुढे पाहत नाही आहेत.

'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदे ंचा ठाकरेंवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्याचे मतदान पार झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाऱ्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी ठाणे पालथे घालत आहेत. यावेळी त्यांनी एकेकाळी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर प्रहार करताना मागेपुढे पाहिलं नाही.

राजन विचार यांचा प्रचार करताना एकनाथ शिंदे यांनी जनतेला आठवण करुन दिली की, खरी शिवसेना मी वाचवली आणि त्यामुळेच अनेक लोक माझ्यासोबत आहेत. त्यासोबत नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही, पक्ष नाही, असाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत. शिवाय आपण एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाइव्ह करणारा मुख्यमंत्री नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना निशाणा साधला. मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री असल्याच त्यांनी सांगितलं. रविवारी ठाण्यात झालेल्या सभेत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर प्रहार करताना दिसले.

यावेळी ते म्हणाले की, गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आलेत, असं काही लोक ठाण्यात फिरून सांगत आहेत. पण तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात. आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. शिवाय आता या लोकसभेत महायुतीचा खासदार होणार आहे. हे सगळे माझे उमेदवार नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणतात. पण काही काळानंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरुनही जातात. पण आम्ही सगळ्यांना उभं करतो आणि उभंही राहतो.

तर दुसरीकडे महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना उद्योगासाठी कर्ज देण्याची योजना असल्याच ते म्हणाले. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. त्यामुळे आगामी काळात महिलांना 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील सभेतून दिले.'मी गाण्यातून 'जय भवानी' शब्द काढणार नाही,' उद्धव ठाकरेंच्या भूमिकवर फडणवीसांचा टोला; 'हिंदुत्व...'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

CM Eknath Shinde Loksabha Election 2024 Thane News Maharashtra Politics Shivsena उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे ठाणे मराठी बातम्या Loksabha Election Devendra Fadnavis

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Ground Report West Delhi : साहिबी नदी की बात क्यों नहीं करते....जिससे मिलकर यमुना भी बन जाती है नाला!Ground Report West Delhi : साहिबी नदी की बात क्यों नहीं करते....जिससे मिलकर यमुना भी बन जाती है नाला!नजफगढ़ गौशाला की चौपाल पर मंगलवार सुबह हुक्के की गुड़गुड़ाहट के बीच सियासी चर्चा गरम थी। नजफगढ़ गौशाला की चौपाल पर मंगलवार सुबह हुक्के की गुड़गुड़ाहट के बीच सियासी चर्चा गरम थी।
Read more »

गोलीबारी के बाद तनाव में दिखे सलमान खान, महाराष्ट्र CM एकनाथ शिंदे और सलीम खान संग पहली PHOTOSगोलीबारी के बाद तनाव में दिखे सलमान खान, महाराष्ट्र CM एकनाथ शिंदे और सलीम खान संग पहली PHOTOSसलमान खान की महाराष्ट्र सीएम एकनाथ शिंदे और पिता सलीम खान के साथ की फोटोज सामने आई है जिसमें तीनों एक साथ बात करते हुए दिख रहे हैं.
Read more »

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Read more »

'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.
Read more »



Render Time: 2025-02-25 05:11:37