सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना खडसावलं, मात्र धक्का शरद पवारांना, खंडपीठ म्हणालं 'उगाच लाजिरवाणी...'

Maharashtra Assembly Election News

सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना खडसावलं, मात्र धक्का शरद पवारांना, खंडपीठ म्हणालं 'उगाच लाजिरवाणी...'
Maharashtra Assembly Election 2024NCPNCP Symbol
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

Supreme Court on NCP Symbol: आमच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे असं जर आम्हाला वाटलं तर आम्ही स्वतःहून अवमानाची कारवाई करू, असं न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनावलं.

Supreme Court on NCP Symbol: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची याद्या जाहीर होत असतानाच सुप्रीम कोर्टाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. घड्याळ चिन्हं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहील असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने शरद पवारांसाठी हा मोठा धक्का आहे.

"आमच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे असं जर आम्हाला वाटलं तर आम्ही स्वतःहून अवमानाची कारवाई करू," असं न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवारांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यावेळी सुप्रीम कोर्टाने तात्पुरता आदेश दिला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही गटांना नवीन चिन्ह देण्यात यावं, असं कोर्टाने सांगितलं होतं.यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात तक्रार केली होती.

खंडपीठाने अजित पवारांच्या पक्षाला नोटीस बजावली आहे. आपल्यासाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करु नका असे निर्देश दिले आहेत."कृपया नवीन हमीपत्र दाखल करा की तुम्ही सध्याच्या तसंच निवडणुका संपेपर्यंत आमच्या निर्देशांचे उल्लंघन करणार नाही. आम्ही दोन्ही बाजूंनी आमच्या निर्देशांचे पालन करण्याची अपेक्षा करतो. कृपया तुमच्यासाठी लाजीरवाणी निर्माण करू नका," असं न्यायमूर्ती कांत यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 288 जागांवर मतदान होणार आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवार

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Assembly Election 2024 NCP NCP Symbol NCP Symbol Case NCP Symbol Dispute Sharad Pawar Ajit Pawar Ajit Pawar Vs Sharad Pawar Maharashtra Deputy CM Nationalist Congress Party Leader Ajit Pawar Maharashtra Government Eknath Shinde Govt

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

शरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्काशरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्काMaharashtra Assembly Election Big Blow Eknath Shinde Ajit Pawar: आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर आता थेट रायगडच्या पालकमंत्र्यांविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत ते आहेत.
Read more »

अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.
Read more »

अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?Maharashtra Politics : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षात प्रवेश करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता महायुतीतला बडा नेता शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहे.
Read more »

सुप्रीम कोर्ट से शरद पवार को झटका, चुनाव चिन्ह ‘घड़ी’ को लेकर ठुकराई ये बड़ी मांग, अजित पवार को राहतसुप्रीम कोर्ट से शरद पवार को झटका, चुनाव चिन्ह ‘घड़ी’ को लेकर ठुकराई ये बड़ी मांग, अजित पवार को राहतसुप्रीम कोर्ट से शरद पवार को झटका, चुनाव चिन्ह ‘घड़ी’ को लेकर ठुकराई ये बड़ी मांग, अजित पवार को राहत
Read more »

SC: सुप्रीम कोर्ट ने ‘घड़ी’ चिन्ह करने पर अजित पवार गुट को नोटिस जारी किया, शरद पवार ने दाखिल की है याचिकाSC: सुप्रीम कोर्ट ने ‘घड़ी’ चिन्ह करने पर अजित पवार गुट को नोटिस जारी किया, शरद पवार ने दाखिल की है याचिकासुप्रीम कोर्ट ने गुरुवार को &39;घड़ी&39; चुनाव चिह्न के इस्तेमाल पर शरद पवार गुट की याचिका पर अजित पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) को नोटिस जारी किया।
Read more »

Breaking News LIVE Updates: महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला! भाजपाला 150 ते 160 जागा तर शिंदे-अजित पवारांना...Breaking News LIVE Updates: महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला! भाजपाला 150 ते 160 जागा तर शिंदे-अजित पवारांना...Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...
Read more »



Render Time: 2025-02-24 07:53:05