Salman Khan House Firing Case: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर फायरिंगच्या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतलं. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पण आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला होता.
Salman Khan House Firing Case : आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर फायरिंगच्या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतलं. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पण आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला होता. यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. अनुज थापन असे या आरोपीचे नाव असून त्याने सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग केली होती. तो कोठडीत शिक्षा भोगत होता. दरम्यान त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते.यानंतर अनुज थापन याच्या आईने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात तिने सलमान खानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. दरम्यान अनुजच्या आईने दाखल केलेल्या याचिकेतून सलमानचं नाव वगळण्यात यावेत असे आदेश हायकोर्टने दिले आहेत.
घटनेतील आरोपीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेतील आईनं सलमान खानलाही प्रतिवादी बनवलं होतं. अनुज थापन याने लॉकअपमध्येच गळफास लावून आत्महत्या केली होती .थापनच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.Full Scorecard →
Anuj Thapan Salman Khan Shooting Bombay High Court Salman Khan Case House Firing Case Accused Custodial Death High Court On Salman Khan Shooting Salman Khan House Firing Case
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठालGold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read more »
प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्दPraful Patel ED : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा, PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे.
Read more »
Pune News : पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
Read more »
Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.
Read more »
Medicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासाMedicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Read more »
Medicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासाMedicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Read more »