Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.
: मे महिन्याची सुरुवात होऊन आठवडाही पूर्ण झाला नाहीये. तरीहीदेखील उष्णतेने अंगाची काहिली होत आहे. उष्मामुळं आणि घामाच्या धाराने हैराण झालेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळं तब्येतीच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. मुंबईकर या काही दिवसांपासून पोटाच्या इन्फेक्शनमुळं हैराण झाले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात दररोज 31 लोक गॅस्ट्रोसारख्या संसर्गाने रुग्णालयात दाखल होत आहे.
जेजे रुग्णालयातील आरोग्य विभागाचे युनिट हेड मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये जवळपास 300 रुग्ण गॅस्ट्रोसारख्या आजाराने ग्रस्त आहेत. अतिसार, अलटी, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांनी हैराण झालेले रुग्णांना दाखल करण्यात आले होते. 4 ते 5 दिवसांत रुग्ण पूर्णपणे बरा होतो. तर, ओपीडी बेसिसवर 2 दिवसांत रुग्ण बरा होतो.मुंबईत स्ट्रीट फुड किंवा जंक फुड मोठ्या आवडीने लोक खातात.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये 916 लोकांना गॅस्ट्रोचा संसर्ग झाला आहे. तर, मार्चमध्ये हा आकडा 637 इतका आहे. मुंबईत गॅस्ट्रोच्या संसर्गात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे दुषित पाणी किंवा अस्वच्छ आहार आहे. यामुळं अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये गॅस्ट्रोच्या संख्येत 71 टक्के वाढ झाली आहे. जानेवारीत 536 प्रकरणे समोर आली आहेत. तर, एप्रिलमध्ये 916 लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.
Mumbai Temperature Mumbai News Mumbai News Today Mumbai News Hindi Mumbai News Live Mumbai Health News मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या Mumbai Health News Today
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?Rohit sharma: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया
Read more »
मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टMaharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Read more »
IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
Read more »
Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
Read more »
Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
Read more »
IPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoShah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
Read more »