Mukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?
सर्वांना आस लागलीये ती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची... नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला आणि जगप्रसिद्ध अशा 'लालबागच्या राजा'च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करतात. एवढंच काय तर मोठमोठे सेलिब्रिटी देखील लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावतात. अशातच यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला आज पहायला मिळाली. मात्र, सर्वांच्या नजरा जमल्या होत्या लालबागच्या राजाच्या मुकूटावर...
दरम्यान, लालबागच्या राजाचं मुखदर्शन झालं की मुंबईत गणेशोत्सव सुरू होतोय, असं मानलं जातं. यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे. लालबागच्या राजाचं यंदाचं हे 91 वं वर्ष आहे. अनंत अंबानी यांची 'लालबागचा राजा'च्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता अनंत अंबानी यांनी तब्बल 16 कोटींचं मुकूट अर्पण केलं आहे. अनंत अंबानी यांच्या या दानशूरपणाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसतीये.
Ganeshotsav News In Marathi Mukesh Ambani Lalbaugcha Raja 20 Kg Gold Crown Ganeshotsav Mandal Ganesh Chaturthi Lalbaugcha Raja 2024 Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal Lalbaug Anant Ambani
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाखMhada Lottery 2024 : मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर झालंय.सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय.
Read more »
'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषाLadki Bahin Yojana: पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?
Read more »
अंबानी, अदानी किंवा टाटा नाहीत, हा व्यक्ती आहे देशातील सर्वात महागड्या फ्लॅटचा मालक... किंमत कोट्यवधीतMost Expensive Flat in India : भारतातील सर्वात महागडं घरं कोणतं असा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळेल उद्योगपती मुकेश अंबानी यांचा एंटेलिया बंगला. दक्षिण मुंबईतल्या अल्टामाऊंट रोडवर असलेल्या या अलिशान इमारतीची किंमत जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपये इतकी आहे.
Read more »
20 साल की लड़की ने 12-3-30 फॉर्मूले से घटाया 48 Kg वजन, जानें क्या है ये वेट लॉस का तरीकाWeight loss diet workout: 20 साल की लड़की ने 12-3-30 फॉर्मूले से घटाया 48 किलो वजन, जानें क्या है ये वेट लॉस का तरीका
Read more »
राम मंदिर को 13 कुंटल चांदी और 20 किलो सोना मिला दान, जानें कितना निकला कैशAyodhya Ram Mandir donation: श्री राम जन्म भूमि क्षेत्र महासचिव चंपत राय ने बताया कि वित्तीय वर्ष 2023 और 24 में राम मंदिर को काउंटर पर 53 करोड रुपए का दान मिला है. इसके साथ ही प्रभु राम के दान पत्र में 24 करोड़ 75 लाख रुपए इसके अलावा...
Read more »
400,00,00,000 रुपयांचा बाप्पा... मुंबईत खरोखरच 'सोन्याचा गणपती'! 66 किलो सोनं अन्...Mumbai Ganpati Mandal Rs 400 Crore: मुंबईमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हा केवळ भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये चर्चेचा विषय असतो. असं असतानाच आता मुंबईतील गणेशोत्सवामधील देशातील सर्वात श्रीमंत गणेश मूर्तीसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Read more »