राजकीय भूकंप घडवणारं Whatsapp स्टेटस! थेट तारीख, वेळ सांगत CM शिंदे- राज ठाकरेंना धक्का

Maharashtra Assembly Election News

राजकीय भूकंप घडवणारं Whatsapp स्टेटस! थेट तारीख, वेळ सांगत CM शिंदे- राज ठाकरेंना धक्का
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 53 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election Big Blow To CM Shinde Raj Thackeray: हे व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Maharashtra Assembly Election Big Blow To CM Shinde Raj Thackeray:

लोकसभा निवडणुकीला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला अल्टीमेटम दिल्यानंतर नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील घटक पक्ष मनसेला सहकार्य करण्याच्या विचाराचे असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी माहीमच्या स्वपक्षीय उमेदवाराला कळवतानाच तुमचा काय तो निर्णय घेण्यासाठी 24 तासांचा वेळ घ्या असा अल्टीमेटम दिला.

पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...' सरवणकरांनी अर्ज भरला तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार की सरवणकरांच्या हट्टासमोर मुख्यमंत्री शिंदे नमतं घेणार हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असून अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेची आहे. या घडामोडींमुळे माहीम मतदारसंघ चर्चेत असतानाच आज अमित ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेनं महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सरवणकर रिंगणात उतरले तर इथे तिहेरी लढत होईल, असं चित्र दिसत आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
Read more »

डोंबिवलीत विधानसभेआधीच राजकीय भूकंप! हा नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे; धमक्या...डोंबिवलीत विधानसभेआधीच राजकीय भूकंप! हा नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे; धमक्या...Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर हा नेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसोबत होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याने मोठा निर्णय घेतला असून त्याला धक्का शिंदेंच्या शिवसेनेला तसेच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
Read more »

मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हानमी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हानCM Eknath Shinde Dasara Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.
Read more »

Maharashtra: उद्धव ठाकरे पर बरसे सीएम एकनाथ शिंदे, कहा- बेटे पर निशाना साधने की बजाय मुझसे करें मुकाबलाMaharashtra: उद्धव ठाकरे पर बरसे सीएम एकनाथ शिंदे, कहा- बेटे पर निशाना साधने की बजाय मुझसे करें मुकाबलाMaharashtra: उद्धव ठाकरे पर बरसे सीएम एकनाथ शिंदे, कहा- बेटे पर निशाना साधने की बजाय मुझसे करें मुकाबला, Maharashtra Cm Eknath Shinde dares Uddhav Thackeray to take him on, not his son
Read more »

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार: प्रकाश आंबेडकरमहाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार: प्रकाश आंबेडकरविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडत आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात मोठा दावा केलाय.
Read more »

Maharashtra: महाराष्ट्र में स्वदेशी गाय को अब राजमाता-गौमाता का दर्जा, CM शिंदे की सरकार ने लिया बड़ा फैसलाMaharashtra: महाराष्ट्र में स्वदेशी गाय को अब राजमाता-गौमाता का दर्जा, CM शिंदे की सरकार ने लिया बड़ा फैसलाMaharashtra: महाराष्ट्र में स्वदेशी गाय को अब राजमाता-गौमाता का दर्जा, CM शिंदे की सरकार ने लिया बड़ा फैसला
Read more »



Render Time: 2025-02-22 17:47:38