Aaditya Thackeray interview: झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय. या कार्यक्रमाला आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती लाभली. भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे.
Aaditya Thackeray interview: सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभादेखील जिंकू असे आदित्य ठाकरे म्हणाले.झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय. या कार्यक्रमाला आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती लाभली. भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे. राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली. त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हा कार्यक्रम होतोय.
महाराष्ट्र देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. या राज्याला गेल्या काही वर्षात मागे खेचलं गेलंय. राजकीय स्थैर्य आल्यावर इंडस्ट्री येतील, जातीय सलोख येईल, शेतकऱ्यांना फायदा होईल पण यासाठी राजकीय सलोखा असणे आवश्यक आहे.जी काम सुरु होती ती थांबवण्याचा प्रयत्न केल्याची टीका फडणवीसांनी केली होती. यावर आदित्य यांनी प्रतिक्रिया दिली. खोटं बोलण्यात फडणवीस खूप पुढे गेले आहेत. मेट्रो ३ च्या कामाला आम्ही थांबवलं नाही तर चालना दिली. पण आरे कारशेडचं काम थांबवल आणि कांजुरमार्गला नेलं.
लोकांच्या मनात फरत स्पष्ट आहे. काही ठिकाणी चिन्हामुळे थोडी गडबड झाली. पण महाराष्ट्राचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आहे. महाराष्ट्राने स्पष्ट निकाल दिलाय.
Aaditya Thackeray Zee News Aaditya Thackeray On Bjp Ekbharatshresthabharatonzee Manoj Muntashir Songs Manoj Muntashir On BJP Manoj Muntashir Manoj Muntashir Poem Manoj Muntashir On Devendra Fadanvis Manoj Muntashir On India
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
भगदाड पडलं तरी सरकारने लक्ष दिलं नाही, शेवटी पाझर तलाव फुटला,100 एकर शेतात पाणी घुसलं आणि...सर्व निकष बाजुला ठेवून नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत करण्यात येईल अस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
Read more »
गाजियाबाद में 2 करोड़ रुपये में बिका 15 लाख का प्लॉट, इंदिरापुरम में मचेगी और मारामारीगाजियाबाद के गोविंदपुरम में हर भूखंड की बिक्री बेस प्राइस से ढाई गुना अधिक रेट नीलामी में आया है। जो सबसे महंगा बिका है वह सड़क किनारे है, इसलिए इसकी बोली बहुत अधिक आई है। शुक्रवार सुबह 11 बजे शुरू हुई बोली रात तक जारी रही, लेकिन केवल गोविंदपुरम के भूखंडों की बिक्री हो...
Read more »
Medical Bond : दिल्ली के मेडिकल छात्रों को भरना होगा 15-20 लाख रुपये का बॉन्ड, नियम अगले साल से लागूदिल्ली के मेडिकल कॉलेजों में पढ़ने वाले छात्रों को अब 15 से 20 लाख रुपये का बॉन्ड भरना होगा।
Read more »
क्या है रेलवे का UMID कार्ड? जिससे लाखों कर्मचारियों के चेहरे पर आएगी मुस्कानरेलवे की इस नई व्यवस्था रेलवे से लगभग 12.5 लाख कर्मचारियों, 15 लाख से अधिक पेंशनर्स और करीब 10 लाख आश्रितों को लाभ होगा.
Read more »
iPhone 15 और iPhone 15 Plus के घटे दाम, 10,000 रुपये तक की बचत का मौकाiPhone 16 सीरीज लॉन्च होते ही पुराने iPhone 15 और iPhone 15 Plus की कीमत में एपल ने भारी कटौती की है। एपल ने दोनों आईफोन्स के सभी वेरिएंट की कीमत लगभग 10000 रुपये तक कम कर दी है। जो लोग नया आईफोन खरीदना चाहते हैं उनके ये मौका खास हो सकता है। अब आईफोन खरीदने पर आपकी अच्छी-खासी बचत हो...
Read more »
Mukhyamantri Maiya Yojana: जीरो (0) या ओ (O).. बैंक अकाउंट नंबर के कन्फ्यूजन से फैला रायता, सरकारी स्कीम म...Mukhyamantri Maiya Yojana: राज्य में अब तक 48 लाख 15 हजार आवेदन प्राप्त हुए हैं, जिनमें से 45 लाख महिलाओं के आवेदन को स्वीकृति मिली है
Read more »