Pooja Khedkar Case : पूजा खेडकर प्रकरणानंतर आता MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जाग आलीय. दिव्यांग उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे.
पूजा खेडकर प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अॅक्शन मोडवर आलंय. 2022 मधील राज्यसेवा परीक्षेतील दिव्यांगांच्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांची चौकशी होणार आहे. तब्बल 8 जणांची चौकशी केली जाणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन वर्ग दोनची नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांची 29 जुलैला चौकशी होणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयानं वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं. त्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांवरही आक्षेप असल्यानं प्रमाणपत्र देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीय.
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी YCM रुग्णालयात आधार कार्ड देखील दिल्याचं समोर आलंय. YCM रुग्णालयाने पूजा यांना 7 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं. आधी केवळ रेशन कार्ड दिल्याचंच सांगण्यात येत होतं. मात्र, आता रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे यांनी पूजा यांनी आधार कार्ड दिल्याचं म्हटलं होतं, ते आधार कार्ड समोर आलंय. दोन्ही ओळख पत्रांवर वेगवेगळा पत्ता आहे.
दुसरीकडे, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट हा बनाव असल्याचं समोर आलंय. पुजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सादर केलं होतं.'अंत्यसंस्कारात लाकडांचा वापर टाळा अन्...', राज ठाकरेंचा सल्ला हिंदू धर्मीयांना मान्य होईल का?IND vs SL : रोहित-विराटला घाम फोडणाऱ्या या गोलंदाजाची श्रील...
Public Service Commission MPSC Disability Certificate Investigate The Disabled Candidates YCM Hospital पूजा खेडकर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पूजा खेडकर मामले के बाद महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने आठ चयनित उम्मीदवारों को किया तलब, जानेंMPSC latest News: महाराष्ट्र में ट्रेनी आईएएस पूजा खेडकर द्वारा बड़ा फर्जीवाड़ा किए जाने के बाद महाराष्ट्र लोकसेवा आयोग सतर्क हो गया है। लोकसभा सेवा आयोग ने मैट मुंबई के आदेश पर आठ चयनित कैंडिडेट की विकलांगता की जांच के लिए तलब किया है। पूजा खेडकर के विकलांगता सर्टिफिकेट पर भी सवाल खड़े हुए थे। बाद में उनके दूसरे फर्जीवाड़े सामने आए...
Read more »
IAS Pooja Khedkar: 'एखादी महिला जेव्हा...', पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, 'ही कसली चूक'आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्यावर आपल्या अधिकाऱांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यंची केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे.
Read more »
"10 दिनों में जवाब दें नहीं तो..." IAS पूजा खेडकर की मां को पुणे पुलिस ने जारी किया नोटिसIAS पूजा खेडकर की मां का कुछ दिन पहले एक वीडियो वायरल हुआ था.इस वीडियो में पूजा खेडकर की मां किसानों से बात करतीं और उन्हें पिस्तौल दिखाते दिख रही हैं.
Read more »
UPSC ने किया पूजा खेडकर के खिलाफ केस दर्जIAS Pooja Khedkar Update: ट्रेनी आईएएस पूजा खेडकर को UPSC ने नोटिस जारी किया है। UPSC ने पूजा खेडकर Watch video on ZeeNews Hindi
Read more »
पूजा खेडकर चर्चेत असतानाच नवा IAS अधिकारी वादात; सायकल चालवतो, घोडेस्वारी करतो पण दिव्यांग म्हणून ठरला पात्रपूजा खेडकर यांच्यानंतर अजून एका IAS अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. नागरी सेवा परीक्षेत आरक्षणासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर होतो आहे.
Read more »
IAS पूजा खेडकर की ट्रेनिंग पर रोक, दिव्यांग सर्टिफिकेट देने वाले डॉक्टर पर भी गिरेगी गाजसामान्य प्रशासन विभाग की ओर से जारी विज्ञप्ति में कहा गया, 'आपको महाराष्ट्र राज्य सरकार के जिला प्रशिक्षण कार्यक्रम से मुक्त किया जाता है.'
Read more »