पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोड

Matheran News News

पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोड
Monsoon PicnicMatheranNeral
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

Matheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.

अशा अनोख्या आणि प्रत्येक वेळी वेगळं रुप दाखवणाऱ्या माथेरान ला येण्याचा बेत यंदाच्या पावसाळ्यात आखत असाल, तर ही बातमी तुमचा हिरमोड करू शकते. ही बाब नवी नसली, तरीही माथेरान चं आकर्षण असणारी येथील मिनी ट्रेन पाहण्याच्या हेतूनं तुम्हीही या भागात येणार असाल, तर काहीशी निराशा नक्कीच होणार आहे. कारण, पर्यटकांची लाडकी माथेरान ची मिनी ट्रेन शनिवारपासून पुढील 4 महिन्यांच्या पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानची सेवा आज पासून बंद करण्यात आली आहे.

दरवर्षी 15 जूनपासून पावसाळी कालावधीसाठी ही रेल्वेसेवा बंद होते. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचं आगमन लवकर असल्याने एका आठवडा आधीच ही सेवा बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं यासंदर्भातील माहिती दिली. आता ही माथेरानची राणी थेट 15 ऑक्टोबर नंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळं माथेरानचा बेत आखणार असाल, तर या अनोख्या सफरीला तुम्ही मुकाल हे खरं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Monsoon Picnic Matheran Neral Matheran Hotels Matheran Toy Train Booking Matheran Toy Train Matheran Toy Train Is Open From Matheran Resorts Matheran Temperature Matheran Weather माथेरान माथेरान मिनी ट्रेन माथेरान टॉयट्रेन नेरळ कर्जत मान्सून Best Places To Visit In Karjat

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मी सुद्धा पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊ शकतो; उद्धव ठाकरेंचं मोठं विधानमी सुद्धा पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊ शकतो; उद्धव ठाकरेंचं मोठं विधानUddhav Thackeray Interview: मी सुद्धा पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊ शकतो असं मोठं विधान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचे चेहरे आहेत असंही ते म्हणाले आहेत.
Read more »

Horoscope 10 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो!Horoscope 10 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »

'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: झायरानं याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
Read more »

Pune News : जेजुरीत धक्कादायक घटना, पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमीPune News : जेजुरीत धक्कादायक घटना, पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमीFemale Pilot Dies While Paragliding : पॅराग्लायडिंग साइटवरून उड्डाण करताच चालकाचे पॅराग्लायडरवरील (Paragliding Accident In Pune) नियंत्रण सुटल्याची ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
Read more »

Maharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरीMaharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरीMaharashtra Weather updates : अनेकांच्याच आवडीचा ऋतू अखेर आलाच....आठवडी सुट्टीचे बेत आखा. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखताय? आताच पाहा काय आहे हवामानाचा अंदाज...
Read more »

Horoscope 8 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळेल!Horoscope 8 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळेल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »



Render Time: 2025-02-25 09:57:22