School Bus : पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकाने शाळेबद्दल घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि ठाण्यात असंख्य विद्यार्थी ही शाळेत स्कूलबसने जातात. मुंबईचा विचार केला तर अनुदानित, खासगी शाळा ंमधील सुमारे 80 टक्के विद्यार्थी हे खासगी बस किंवा व्हॅन, रिक्षांने शाळेत ये जा करतात. त्यात राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा बस चालक संघटनेने विरोध केलाय. शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या शाळेच्या टायमिंगबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा ंना इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याशिवाय या निर्णयानंतर बस गाड्यांची संख्या ही वाढवावी लागणार आहे. त्यासोबत मनुष्यबळ वाढणार आणि इंधनाचा खर्चही वाढणार. या सर्वांचा खर्च पालकांच्या माथी मारल्या जाणार तो वेगळा. म्हणून सरकारने या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करावा, असं बस चालक संघटनेने म्हटलंय.'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
School Bus शाळा Marathi News Latest Marathi News Live Marathi Batmya Tajya Batmya School Bus In Marathi School Bus Birthday School Bus Price School Bus For Sale School Bus Drawing School Bus Login
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
Read more »
Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशाराMaharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
Read more »
Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
Read more »
राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
Read more »
Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहितीIMD monsoon 2024 predictions : जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यात हळुवार फुंर घालतेय मान्सूनच्या पहिल्यावहिल्या अधिकृत अंदाजाची ही बातमी...
Read more »
रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read more »