बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. यात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महाएक्झिट पोलच्या पहिल्या अंदाजात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील हायहोल्टेज लोकसभा मतदारसंघ असलेल्या बीडच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट च्या एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे आघाडीवर दिसत आहेत. तर, बजरंग सोनावणे पिछाडीवर आहेत.
बीडमध्ये प्रत्येक लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणं पाहायला मिळाली. तोच कित्ता या निवडणुकीतही गिरवला जात असल्याचं चित्र पहायला मिळाले. कारण जातीय समीकरणांच्या आधारावरच इथली समीकरण ठरवली जाताय. मविआचे बजरंग सोनवणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे जातीय राजकारण करत नसल्याचा दावा करत असले तरीदेखील त्यांच्या भाषणांमध्ये जातीचाच किनारा पहायला मिळाला.बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी असा छुपा संघर्ष 2009 पासून पाहायला मिळालाय.
महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला मराठा मुस्लिम आणि दलित असा ठरवला. बीड जिल्ह्यात मराठा आणि मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच मराठा, मुस्लिमांसह दलित वर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरवले. सत्ताबदलानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं मनोमिलन झालंय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळालं. यामध्ये खास करून मराठा नेते बहुसंख्येनं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मंचावरती दिसले.पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश
Pankaja Munde First Result Of Exit Poll Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Exit Polls 2024 2024 Maharashtra Lok Sabha Exit Poll Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल.विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्यखासदार उदयनराजे भोसले हे पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यांना मतदान करा असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
Read more »
Beed Lok Sabha Chunav 2024: बीजेपी के इस दिग्गज नेता की बेटी के चुनाव में दूर हुए गिले-शिकवे, साथ आए भाई-बहनधनंजय मुंडे एनसीपी के अजित पवार गुट के सदस्य हैं जो भाजपा की महायुति का हिस्सा बन चुकी है। यानी अब पंकजा और धनंजय एक ही गठबंधन के सदस्य हैं।
Read more »
दहावीच्या विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा! निकालाच्या तारखेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिलीय अपडेट10th Result Date: महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारलीये....यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागलाय.. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारलीये. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय.. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे.
Read more »
Maharashtra HSC Board Result : बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडीMaharashtra HSC Board Result : सर्वाधिक निकाल कोकणाचा तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा? जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येत आहेत निकाल...
Read more »
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजीसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Read more »
Pankaja Munde: महाराष्ट्र के उस खानदान की कहानी, जहां लंबे समय बाद मिले बिछड़े भाईमहाराष्ट्र में पवार खानदान से उलट मुंडे परिवार में सियासी समीकरण बना है. पवार में खटपट है तो मुंडे परिवार एकजुट हुआ है. धनंजय मुंडे अपनी चचेरी बहन पंकजा मुंडे को जिताने के लिए जी तोड़ कोशिश कर रहे हैं.
Read more »