दीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर

Orange Gate Coastal Raod Tunnel News

दीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर
मुंबई न्यूजऑरेंज गेट-कोस्टल रोड टनलऑरेंज गेट-कोस्टल रोड टनल न्यूज
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत.

ईस्टर्न फ्रीवे कोस्टल रोडला थेट जोडण्यासाठी प्रशासनाने ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबईच्या एका भागातून वाहन विनाथांबा दुसऱ्या भागात पोहोचणार आहेत. यामुळं वेळेची बचतदेखील होणार आहे. या प्रकल्पाच्या भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. 9.23 किमी लांबीच्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी एकूण 35 ठिकाणी भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह प्रकल्पाची जबाबदारी लार्सन अँड टुब्रो कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. कंपनीने मान्सून मुंबईत पोहोचण्याआधी कामाची सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत सर्व जागांवर भू-तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण करण्याची योजना बनवली आहे. जेणेकरुन मान्सून संपताच प्रकल्पाचे काम सुरू केले जाऊ शकते.दक्षिण मुंबईतून वाहनांना उपनगरांपर्यंत सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करण्यासाठी 9.23 किमी लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. 9.23 किमी मार्गावरील 6.23 किमी मार्ग भुयारी असणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

मुंबई न्यूज ऑरेंज गेट-कोस्टल रोड टनल ऑरेंज गेट-कोस्टल रोड टनल न्यूज ऑरेंज गेट-कोस्टल रोड टनल अपडेट Mumbai News Mumbai News In Marathi Orange Gate Coastal Raod Tunnel News Orange Gate Coastal Raod Tunnel Update Orange Gate

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकमध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकMumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
Read more »

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्दप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्दMumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
Read more »

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: आज बारावीचा निकाल वेळ वेबसाईट... सर्वात वेगवान अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra HSC Board Result 2024 LIVE: आज बारावीचा निकाल वेळ वेबसाईट... सर्वात वेगवान अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.
Read more »

Video: ऑस्ट्रेलियन तरुणीच्या रोहितसाठी मराठीत घोषणा! मुंबईकर सौंदर्याने घायाळVideo: ऑस्ट्रेलियन तरुणीच्या रोहितसाठी मराठीत घोषणा! मुंबईकर सौंदर्याने घायाळAustrialian Girl Chants Cha Raja Rohit Sharma: मुंबईतील वानखेडे स्टेडियमबाहेर या तरुणीने मुंबईकर चाहत्यांबरोबर रोहित शर्माच्या नावाचा जयघोष केल्याचं पाहायला मिळालं.
Read more »

मुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार, महत्त्वाच्या प्रकल्प डिसेंबरमध्ये होतोय खुलामुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार, महत्त्वाच्या प्रकल्प डिसेंबरमध्ये होतोय खुलाMumbai Pune Missing Link Tunnel Project: मुंबई- पुणे या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी आणि वाहतुक कोंडी फोडण्यासाठी या मार्गावर मिसिंग लिंकची उभारणी करण्यात येत आहे. हा मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबर 2024 मध्ये खुला होण्याची माहिती समोर येतेय.
Read more »

Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, काहींसाठी कामाचा...अशात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य
Read more »



Render Time: 2025-02-25 16:30:42