यावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. आता या मुलाखतीच्या उत्तरार्धात उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमधील इंग्रजांच्या वखारी लुटल्या. त्याचा राग मोदी-शहा शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर काढीत आहेत काय?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांना शिवसेना पक्ष फोडणं, सरकार पाडणं हा जो संपूर्ण प्रकार केला आहे, हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला आहे., असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. 2014 साली मोदींच्या पंतप्रधानपदाला भाजपव्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल, तर शिवसेनेने केलं आहे.
Shivsena Uddhav Thackeray Interview Uddha Thackeray BJP Shivsena Alliance Bjp Shivsena Alliance Break BJP Eknath Khadse
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
Read more »
'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीकाLoksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.
Read more »
मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेपण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली.
Read more »
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोपउद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
Read more »
Ayodhya Ram Mandir: रामलला के दर्शन समय में बदलावAyodhya Ram Mandir: अर्थात प्रभु के दर्शन नेत्रों को आनंद देने वाले हैं. उनका संपूर्ण स्वरूप आनंदित Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.
Read more »