जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ 'या' व्यक्तीची वर्णी

Vidhan Sabha News

जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ 'या' व्यक्तीची वर्णी
Vidhan Sabha Election 2024Ajit Pawar GroupFirst Candidate
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 27 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar NCP: जागा वाटपासंदर्भात दिल्लीपासून मुंबईपर्यंत चर्चा सुरु असताना आणि जागावाटप निश्चित होण्याआधीच अजित पवार गाटची घोषणा

जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ 'या' व्यक्तीची वर्णी

Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar NCP: दिल्लीपासून मुंबईपर्यंत महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा केली. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय होऊन जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची बातमी सूत्रांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटाने राज्यातील आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची जनसमान यात्रा आज दिंडोरीमध्ये आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar Group First Candidate Seat Sharing BJP Shinde Group

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडंना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडंIndia Won T20 World Cup 2024 : सामना हातातून जात असल्याचं लक्षात येताच रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला अन् सामना जिंकत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
Read more »

ना ही एंट्री और ना ही एग्जिट गेट, फिर क्यों बनाया गया यह अनोखा रेलवे स्टेशन?ना ही एंट्री और ना ही एग्जिट गेट, फिर क्यों बनाया गया यह अनोखा रेलवे स्टेशन?ना ही एंट्री और ना ही एग्जिट गेट, फिर क्यों बनाया गया यह अनोखा रेलवे स्टेशन?
Read more »

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवरछगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवरMaharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
Read more »

ओरिजनल के बाद 'ना ना ना ना ना रे' के रीमेक को भी दलेर मेहंदी ने दी आवाज, कहा- मैंने पहले से भी अच्छा गायाओरिजनल के बाद 'ना ना ना ना ना रे' के रीमेक को भी दलेर मेहंदी ने दी आवाज, कहा- मैंने पहले से भी अच्छा गायादलेर मेहंदी वह सिंगर हैं जिनके गाने आज भी शादियों में जरूर बजते हैं। उन्होंने तुनक तुनक तुन सहित कई सुपरहिट सॉन्ग्स गाए हैं। ऐसे ही उनका एक और पॉपुलर सॉन्ग है ना ना ना ना ना रे। 25 साल पहले दिलेर मेहंदी का ये गाना जब रिलीज हुआ तब हर कोई खुद को इस सॉन्ग पर थिरकने से रोक नहीं...
Read more »

'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोपAnil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Read more »

ना OTP, ना फोन कॉल, फिंगरप्रिंट और Aadhaar चुराकर खाली कर रहे बैंक अकाउंटना OTP, ना फोन कॉल, फिंगरप्रिंट और Aadhaar चुराकर खाली कर रहे बैंक अकाउंटस्कैमर्स लोगों को ठगने के लिए नए-नए तरीकों का इस्तेमाल करते हैं. अब तक ऑनलाइन स्कैम में लोगों के OTP आता था या फिर वे किसी लिंक पर क्लिक करते थे.
Read more »



Render Time: 2025-02-24 11:57:19