आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...

Hurun India Rich List 2024 News

आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...
MumbaiMumbai NewsRich Citya Mumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Mumbai : न्यूयॉर्क आणि लंडननंतर भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर बनले आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजींगला मागे टाकले आहे.

चीन नेहमीच भारतावर कुरघोडी करण्याचं प्रयत्न करतो. पण आपली एकटी मुंबई च चीनला भारी पडली आहे. मुंबई शहराने एका झटक्यात चीनला 'चीन टपाक डम डम'... केले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता अब्जाधीशांची 'राजधानी' बनली आहे. चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबई आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर बनले आहे.

हुरुन इंडियाने देशातील श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने सर्वात श्रीमंत शहराचा मान मिळाला आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत आशियातील सर्वात अब्जाधीश शहर असा किताब पटकावला आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2024 नुसार, मुंबईने भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या यादीनुसार मुंबईत तब्बल 93 अब्जाधीश राहतात.कोविडनंतर चीनची अर्थव्यवस्था पूर्पपणे कोलमडली आहे.

मुंबईतील अब्जाधीशांच्या संख्येत 58 ने वाढ झाली आहे. मुंबईसह राजधानी दिल्लीत 18 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील अब्जाधीशांची संख्या 25 टक्क्यांनी कमी झाली आहे.हुरुन इंडियाने देशातील श्रीमंताची यादी जाहीर केली आहे. या केलेल्या यादीनुसार गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांनी रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Mumbai News Rich Citya Mumbai Mumbai Become The City With The Most Billionaires Chinese Capital Beijing मुंबई मुंबई श्रीमंत शहर

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

वर्ल्ड रिकॉर्ड बनाएगा उज्जैन, 1500 डमरू, 10 मिनट डम-डम से गूंज उठेगी महाकाल की नगरीवर्ल्ड रिकॉर्ड बनाएगा उज्जैन, 1500 डमरू, 10 मिनट डम-डम से गूंज उठेगी महाकाल की नगरीUjjain Mahakal Third Monday of Sawan 1500 Damru players will perform: आज सावन का तीसरा सोमवार है, तीसरे सोमवार के अवसर पर उज्जैन महाकाल में भक्तों का तांता लगा है. इसके अलावा प्रदेश भर के शिवालयों पर भारी तादात में भक्त दर्शन करने पहुंच रहे हैं.
Read more »

हर Reel में 'चिन टपाक डम डम'! कहां से आया आडियो, इंस्टा पर खूब वायरलहर Reel में 'चिन टपाक डम डम'! कहां से आया आडियो, इंस्टा पर खूब वायरलहाल में इंस्टाग्राम पर एक रील ऑडियो वायरल हुआ है- 'चिन टपाक डम डम'. इस ऑडियो पर ढेरों रील और अब मीम भी बनने लगे हैं.लेकिन कम ही लोग जानते हैं कि आखिर ये अजीब सा ऑडियो है क्या और आया कहां से?
Read more »

हर Reel में 'चिन टपाक डम डम', अजीबोगरीब इस ट्रेंड पर Varun Dhawan ने भी बनाया Videoहर Reel में 'चिन टपाक डम डम', अजीबोगरीब इस ट्रेंड पर Varun Dhawan ने भी बनाया Videoमनोरंजन : बीते एक हफ्ते से इंस्टाग्राम पर ऑडियो 'चिन टपाक डम डम' खूब वायरल हो रहा है. बॉलीवुड एक्टर वरुण धवन ने भी इस ट्रेंड को फॉलो किया और एक रील बना डाली.
Read more »

हर Reel में 'चिन टपाक डम डम', अजीबोगरीब इस ट्रेंड को लेकर सोशल मीडिया पर मचा तहलकाहर Reel में 'चिन टपाक डम डम', अजीबोगरीब इस ट्रेंड को लेकर सोशल मीडिया पर मचा तहलका'चिन टपाक डम डम' मीम कहां से आया और क्यों वायरल हो रहा है, आज बहुत से सोशल मीडिया यूजर्स ये जानना चाहते हैं. चलिए बताते हैं क्या है ये नया ट्रेंड और कैसे अचानक इंटरनेट पर हो गया वायरल.
Read more »

किशोर कुमार से है 'छोटा भीम' के 'चिन तपाक डम डम' का कनेक्शन, फैंस ने ढूंढ निकाला वीडियोकिशोर कुमार से है 'छोटा भीम' के 'चिन तपाक डम डम' का कनेक्शन, फैंस ने ढूंढ निकाला वीडियोसोशल मीडिया पर कब क्या वायरल हो जाए कुछ कहा नहीं जा सकता। आज के जमाने में तकनीक का इस्तेमाल ज्यादा होता है ऐसे में कोई भी वीडियो यूजर्स तक पहुंचने में देर नहीं लगती। इन दिनों सोशल मीडिया पर चिन तपाक डम डम ट्रेंड हो रहा है। छोटा भीम से निकले इस डायलॉग के तार किशोर कुमार से जुड़े...
Read more »

श्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट, एका शब्दात असं केलं वर्णनश्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट, एका शब्दात असं केलं वर्णनSridevi Birth Anniversary : श्रीदेवीचा आज वाढदिनस आहे. यादिवशी पती बोनी कपूर यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुलींनी देखील व्यक्त केली आली भावना.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:28:05